महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र गंगाखेड गुन्हे शोध पथकाने चोरीच्या सात दुचाकी पकडल्या November 2, 2024 Kanthak Suryatal गंगाखेड(प्रतिनिधी)-गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांच्या चोरीच्या 7 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक दिपक वाघमारे यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या बोले सो निहाल सत श्री अकालच्या गजरात हल्ला महल्ला संपन्न November 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दिवाळी सणानिमित्त सचखंड श्री हजुर साहिब येथून निघालेली हल्ला महल्ला मिरवणूक बोले सो निहाल सत श्री अकालच्या गजरात शहरातील महाविर चौकातून प्रतिकात्मक हल्ला करत पुढे निघाली. दिवाळी सणानिमित्त सचखंड…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्रेमप्रसंगातून आत्महत्या; गुन्हेगार आखाडा बाळापूर पोलीसांना अद्याप सापडले नाहीत November 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहित पुरुषासोबत दुसऱ्या विवाहित महिलेच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर प्रेमीने आत्महत्या केली. त्यानंतर मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन त्यांच्या नवऱ्याची प्रेमीका आणि प्रेमीकेचा नवरा यांच्याविरुध्द आखाडा बाळापूर पोलीसांनी गुन्हा दाखल…
महत्वाच्या बातम्या महिलेची चैन तोडली; बादलगावजवळ लुट November 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिवेणीनगर रस्त्यावर एका महिलेची सोन्याची चैन चोरट्यांनी तोडून नेली आहे. बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्ला (बु) ते बादलगाव रस्त्यावर दोन जणांनी मारहाण करून 17 हजार 200…
महत्वाच्या बातम्या घरफोडून 2 लाख 64 हजारांचा ऐवज लंपास November 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऑफिसर कॉलनी येथील एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 64 हजार 510 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शेख खाजा शेख नबी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबरच्या दुपारी 2.30 ते रात्री 9…
महत्वाच्या बातम्या भुखंडाच्या कारणावरून वृध्द महिलेचा खून November 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कार्ला ता.बिलोली येथे दिवाळीच्या अगोदर चार जणांनी मिळून एका 65 वर्षीय महिलेचा खून केला आहे. संदीप लालु हळदेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबरच्या सकाळी 9 वाजता कार्ला येथील त्यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न November 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली. November 1, 2024 Kanthak Suryatal दिवाळी पहाट मधील दोन संस्कृती मिलनांचे प्रतिक दर्शविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. नांदेड-नांदेड दिवाळी पहाट 2024 उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री…
महत्वाच्या बातम्या राजकारण दिवाळी पहाट कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांनी मोहन हंबर्डे यांना विचारला असेल गोदावरी नदीतील घाणीचा प्रश्न ? November 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये गाजलेला संगीत कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट या कार्यक्रमाला काल माजी आमदार आणि आताचे उमेदवार मोहन हंबर्डे आणि लोकसभेतील उमेदवार रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितीत लोकसभा उमेदवार…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र खरंच आपण दिपावळी का साजरी करतो, हे आपल्याला माहित आहे का? November 1, 2024 Kanthak Suryatal जर आपण कोणालाही विचारलं, “आपण दिपावळीका साजरी करतो?” तर आपणास नेहमीच धुसर उत्तर मिळतील – दिवे लावतो, फटाके फोडतो, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो, वगैरे वगैरे. पण खरंच आपण दिपावळी का…