नांदेड(प्रतिनिधि)- शहरातील डॉ. आंबेडकर नगर भागातील रहिवाशी श्रीकांत संभाजी पोहरे यांचे बुधवार दिनांक 23रोजी निधन झाले. ते मृत्यू समयी 47 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुली, एक मुलगा, दोन भाऊ, एक बहिणी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दि.24 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या डॉ. आंबेडकर नगर येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्यांच्यावर गोवर्धन घाट परिसरातील शांतीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे यांचे मोठे बंधू आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,217 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल एस.टी. चालक आणि वाहकांनी गाडीत सापडलेला मोबाईल परत केला