उद्योग भवन येथे 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत प्रदर्शन नांदेड :- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नांदेड यांच्यावतीने खादी वस्त्र व ग्रामोद्योगी वस्तुचे प्रदर्शन व विक्री 9 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आयोजित केलेले आहे. सदर प्रदर्शन व विक्री उद्योग भवन, शिवाजी नगर, औद्योगिक वसाहत, नांदेड येथे सकाळी 11 ते 6 या कालावधीत होणार आहे. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,188 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडला नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन