Month: September 2024

सोन्याचे कुंड काढून देतो म्हणून 20 लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बाळू मामाच्या भक्तीतून सोन्याचे कुंड मिळवून देतो म्हणणाऱ्या भोंदूबाबा विरुध्द माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गंगाबाई ज्ञानोबा केंद्रे रा.माळहिप्परगा ता.जळकोट जि.लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाळु मामा या संतांचे भक्त…

वनरक्षकाची दुचाकी चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-किनी ते भुरभोसी रस्त्यावर वनविभागाच्या गस्त करणाऱ्या वनरक्षकाची दुचाकी चोरट्यांनी चोरली आहे. वनरक्षक बळवंत गंगाधर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबर रोजी ते भुरभोसी बीट भागातील जंगलात गस्त करत असतांना…

किनवटमध्ये बंद घरफोडून 13 तोळे सोने चोरले; मोबाईल हिसकावला

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील गोकुंदा येथे बाहेरगावी गेलेल्या एका व्यक्तीचे घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 130 ग्रॅम सोने सोन्याची किंमत जुने वापरते अशी…

राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत लातूरचा संघ सुवर्ण पदक विजेता

महाराष्ट्राच्या कर्णधारपदी लातूरच्या साक्षी रोकडे नांदेड(प्रतिनिधी)-दि.20 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान गोंदिया जिल्ह्यात संपन्न झालेल्या 43 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पीयनशिप स्पर्धा 2024-2025 मध्ये लातूर जिल्ह्याच्या संघाने पुणे जिल्ह्यावर…

माळटेकडी रेल्वे रुळांवर अनोळखी युवकाचे प्रेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 2 वर एका अनोळखी युवकाची मानेपासून डोके वेगळे झालेले प्रेत सापडले आहे. अद्याप या युवकाची ओळख पटलेली नाही. आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या…

खून; अनुसूचित जातीच्या युवकाला प्रेम विवाह महागात पडला

नांदेड(प्रतिनिधी)-तीन वर्षापुर्वी प्रेमविवाह करणे एका 27 वर्षीय अनुसूचित जातीच्या युवकाला महागात पडले आहे. त्यासाठी त्याला आपला जीव गमावावा लागला.याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन जणांच्या नावासह खून आणि ऍट्रॉसिटी कायदाप्रमाणे गुन्हा…

नांदेड जिल्ह्यात सोमवार ते बुधवार येलो अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज

नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी…

नालीचे पाणी घरासमोर सोडल्याच्या कारणा वरून मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)-नालीचे पाणी घराच्यासमोर का सोडले यावरून भांडण झाल्यानंतर एका महिलेच्या डोक्यात रॉड टाकून त्यांचे डोके फोडण्यात आले. तसेच त्यांच्या दोन मुलाचे हाड फॅक्चर करण्यात आले. शेख अतिक शेख अहेमद रा.मोहम्मदीयानगर…

27 वर्षीय युवकाला गळाचिरून नदीत फेकले

नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीपात्रात गळाचिरून एका 27 वर्षीय युवकाला फेकून देण्यात आले. त्याचे प्रेत पाण्यात तरंगल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होत आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काल…

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीचार्ज

शांततेच्या आंदोलनाला गालबोट नांदेड(प्रतिनिधी)-आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने नांदेड बंदचे आवाहन केले होते. पण मोर चौकात भाग्यनगर पोलीसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जचे व्हिडीओ डिलिट करण्याचे गुत्ते मुंबईच्या मामाने(पत्रकार)घेतले.…

error: Content is protected !!