Month: September 2024

विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार;रिपब्लिकन सेनेच्या बैठकीत निर्णय

नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेडची संघटना बांधणी, समीक्षा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आज दि. 22 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली. या…

पोलीस महासंचालकांच्या बदली आदेशाला नांदेड पोलीस परिक्षेेत्रातील अधिकारी मानत नाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस महासंचालकांनी केलेल्यानंतर सुध्दा काही तरी कारणे सांगून,बनावट प्रचार करून ते पोलीस अधिकारी आजही बदली झालेल्या ठिकाणी गेलेले नाहीत. याचे काय कारण असेल…

पोलीसांना मिळालेल्या बदल्यांमध्ये निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर बदल होण्याची अपेक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-31 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्यातील 622 पोलीसांना नवीन नियुक्त्या दिल्या खऱ्या पण त्यावेळी कोणालाही प्रत्यक्ष भेटून मागणी करता आली नाही. त्यामुळे बऱ्याच पोलीसांच्या बदल्या त्यांच्या मुळ तालुक्यात झाल्या…

महिलेला लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे एका महिलेला पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या वस्तुची धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी 1 लाख 30 हजार 700 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. भक्तापुर रोड देगलूर येथे राहणाऱ्या विजयालक्ष्मी शैलेंद्र येनरवार…

759 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मिळून पकडली 9 लाख 81 हजारांची दारु

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राील चार जिल्ह्यातील 162 अधिकारी आणि 597 पोलीस अंमलदार अशा 759 लोकांनी मिळून 9 लाख 81 हजार 502 रुपयांची अवैध दारु पकडली आहे. 166 गुन्हे दाखल करण्यात आले…

अर्धापूर पोलीसांनी 4 बैल पकडले

अर्धापूर(प्रतिनिधी)-विना परवाना वाहतुक करणाऱ्या बैलांसह टेम्पो अर्धापूर पोलीसांच्या ताब्यात. शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालय परिसरात रात्री 3 वाजेच्यासुमारास एका टॅम्पो मधून परवाना नसतांनाही चार बैल घेवून जात असल्याचे पेट्रोलिंग करत असतांना…

पैशांच्या वादातून महिलेचा खून; मारेकरी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-शेती बियाण्यांसाठी दिलेल्या पैशांच्या कारणावरुन खून केल्याचा प्रकार मौजे कोळगाव शिवारात घडला. मारेकऱ्याने पतीसोबतच्या वादाचा बदला पत्नीचा खून करून घेतला. या हल्यात एक दुसरी महिला पण गंभीर जखमी झाली आहे.…

17 वर्षापुर्वी नांदेडमध्ये असलेल्या पोलीस अधिक्षकांचा जन्मदिन यंदाही रक्तदान शिबिराने साजरा झाला

नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तथा नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जळवपास 125 जणांनी रक्तदान केले. या आयोजनात डॉ.रविंद्रकुमार…

समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन 

नवीन नांदेड -आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये.…

ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक

नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली…

error: Content is protected !!