Month: September 2024

शेतकऱ्यांनो सावधान राहा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या झालेल्या अतिवृष्टीनंतर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विमा या बाबत लवकरात लवकर मदत करण्याचे आश्र्वासन दिले आहे. या पार्श्र्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. त्यानुसार शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक…

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर आगमन 

नांदेड- महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे भारतीय वायुसेनेच्या विमानाने सकाळी 10.25 वाजता आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देऊन उद्या घेणार दर्शन

नांदेड :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवार 4 सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायं 5.15 वा. नांदेड येथील सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन…

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

नांदेड :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सुनेगाव शिवारामध्ये…

संशयीत तांदुळ स्वस्त धान्याचाच; कपील पोकर्णासह चार जणांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-1 सप्टेंबर रोजी अर्धापूर पोलीसांनी पकडलेल्या संशयीत तांदळाचा ट्रक हा राशनचा तांदुळ असलेलाच ट्रक आहे. यानुसार कपील पोकर्णासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.1 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील…

शिक्षकच निघाला भक्षक; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भाग्यनगर पोलीसात गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षण मिळावे म्हणून खेडेगावातील पालक आपल्या पाल्यांना येथे वस्तीगृहात किंवा खाजगी खोली घेवून राहण्याची सोय करतात. सध्याच्या काळात शिकवणी (क्लासेस) हा धंदा पण मोठा झाला आहे…

दोन चोऱ्यांचा एकच गुन्हा

नांदेड(प्रतिनिधी)-दोन वेगवेगळ्या घरात झालेल्या चोरीचा एकच गुन्हा मुक्रमाबाद पोलीसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात 38 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. मौजे सुगाव (बु) ता.मुखेड येथील व्यंकट रघुनाथ बाजगिरे यांनी…

अर्धापूर पोलीसांनी 20 हजारांची दारु आणि 3 लाख 30 हजारांची वाहने पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी काही देशी व काही विदेशी दारुसह एक चार चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 3 लाख 50 हजार 955 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे दाखल…

अंकुर हॉस्पीटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-गर्भातील बाळाची योग्य वाढ होत नाही म्हणून गर्भपात करतांना डॉक्टरांच्या चुकीने माझी पत्नी कोमामध्ये गेली, माझे बाळ गेले, पुढील खर्च 31 लाख रुपये लागला या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा असा…

नांदेड जिल्ह्यातील 633 पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सन 2024 मधील सर्वसाधारण बदल्या जाहीर करतानंा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी एकूण संख्येचे जवळपास 20 टक्के पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांच्या यादीमध्ये…

error: Content is protected !!