Month: September 2024

“संतोष’ मध्ये पसरलेला पत्रकारांचा “असंतोष’ आता सार्वजनिक

नांदेड(प्रतिनिधी)-आशिष विद्यार्थी, महिला पत्रकार रुडी आणि छायाचित्रकार केवीन कार्टर यांना आता विसरण्याची वेळ आली आहे. रसेल ऑर्नल्ड हे सांगत होते की, सत्ताधाऱ्यांच्याविरुध्द छापणेच खरी पत्रकारीता आहे. इतर फक्त संबंध छान…

विवाहितेला 25 लाखांची मागणी

नांदेड (प्रतिनिधी)-एका विवाहितेला 25 लाखाचा हुंडा मागणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळीला 5 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा आणखी 2 लाख रुपये आण म्हणून तिला त्रास देणाऱ्या 9 जणांविरुध्द मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल…

किराणा दुकानफोडून रोख, सिगरेट, जर्दा आणि बिडी चोरी

नांदेड (प्रतिनिधी)-सोनखेड येथील एक किराणा दुकान फोडून चोरट्याने रोख रक्कम, सिगारेट, जर्दा आणि बीडी बंडल असा एकूण 2 लाख 45 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोनखेड येथील रमेश…

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत रविंद्र चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, ऍड.भोसीकर, खतगावकर यांच्यासह प्रा.राजू सोनसळे संभाव्य उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पोट निवडणुकांमध्ये माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, किंवा त्यांच्या सूनबाई मिनल पाटील खतगावकर,खा.वसंत चव्हाण यांचे सुपूत्र रविंद्र चव्हाण , वंचित बहुजन आघाडीचे…

न्यायालयावर शंका घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे खमके उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मुंबई (प्रतिनिधी)-भारताचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदंत पुजा केली आणि त्या पुजेचा व्हिडीओ फोटो त्यांनीच व्हायरल केले.…

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मेंदु विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 ते 21 सप्टेंबर मोफत आरोग्य शिबिर

नांदेड(प्रतिनिधी)-मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर असे तीन दिवस निदान आणि उपचार यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटी तसेच श्री.रामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयातील…

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

*आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी* मुंबई- : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि.…

मुखेड तालुक्यात घरफोडले; उमरी तालुक्यात कृषी सेवा केंद्र फोडले; स्वारातीमच्या वस्तीगृहात चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील सावरगाव थडी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे धानोरा(बु) ता.उमरी येथील एक कृषी सेवा केंद्र दुकान फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांचे…

अनैतिक संबंधातून खून दोघांना अटक ;पिंपळढव आंबाडी शिवारातील प्रेत

नांदेड(प्रतिनिधी)-पिंपळढव-आंबाडी घाटाच्या शिवारात सापडलेल्या अनोळखी, जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा गुंता पोलीसांनी उकलून काढला आहे आणि त्या व्यक्तीला मारुन त्याचा खून करणाऱ्या तेलंगणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. दि.7 सप्टेंबर रोजी पहाटे पिंपळढव…

नांदेडला लागलेल्या गद्दारीचा डाग पुसून काढा-खा.संजय राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडला लागलेला गद्दारांचा डाग पुसून काढा असा सल्ला शिवसेना उध्दव गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला. या अगोदर विमानतळावर गेलेल्या शिवसैनिकांना पोलीसांनी आत जावू दिले नाही. तसेच खा.नागेश पाटील…

error: Content is protected !!