Month: September 2024

ईद-ए-मिलादुन्न मिरवणूक 16 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर रोजी

नांदेड(प्रतिनिधी)-दरवर्षी साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्न नबी या सणाची सुट्टी शासनाने बदलून 19 सप्टेंबर रोजी जारी केली आहे.ही सुट्टी फक्त मुंबईपुर्ती मर्यादीत आहे. सोबतच नांदेड मध्ये दरवर्षीय निघणारी मिरवणूक सुध्दा 16 सप्टेंबर…

न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांना मी धनंजय चंद्रचुड आहे हे दाखविण्याची गरज

मुंबई(प्रतिनिधी)-भारताच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्या घरी झालेल्या गणपती पुजेनंतर याला उत्तर देणे आवश्यक झाले आहे. त्यांनी उत्तर दिले नाही तर ते पंतप्रधान मोदींच्या चक्रव्युहात अडकले आहेत असेच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

जादुटोणा केला तिघांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-कार्ला (बु) ता.बिलोली येथे व्यक्तीचे आजार बरे करण्यासाठी अघोरी प्रथांचा अवलंब केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन शंकरराव जामनेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी आजारी असल्याने तिचे…

देगलूर येथे घरफोडून चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-विद्यानगर देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 65 हजार 500 रुपयंाचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. स्वप्नील लिंगूराम माडचेलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपासून ते 12 सप्टेंबरच्या सकाळी…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची निवड 19 सप्टेंबर रोजी लॉटरी पद्धतीने होणार

नांदेड :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत सुविधा कर्ज योजना (एनएसएफडीसी) 5 लाख व महिला समृध्दी (एमएसवाय) 1.40 लाख या योजनेचे कर्ज मागणी अर्ज…

सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर नांदेड –सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश…

मुक्रामाबाद पोलीसांनी घरफोडीत तीन आरोपींना घेतले ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस हे रात्री गस्त घालत असतांना त्यांना हिपरगा फाटा येथे तीन संशयीत आढळून आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते घरफोडी गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 89 हजार…

मांजरम येथील मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या तिन आरोपींना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेषराव मंगनाळे यांच्या शेतात असणाऱ्या महादेव मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी 9 सप्टेंबरच्या रात्री फोडली होती. याबाबत नायगाव पोलीसात तक्रार दिली असता नायगाव पोलीसांनी या घटनेतील तीन…

“एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत 17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम 

नांदेड(प्रतिनिधी)–– “एक पेड मां के नाम” वृक्ष लागवडीची मोहिम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या अभियान अंतर्गत मंगळवार 17 सप्टेंबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष…

संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन सोहळा

नांदेड,(प्रतिनिधी)- संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन मा. उपराष्ट्रपती महोदय जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे विभागामार्फत सुनिश्चित केले आहे.…

error: Content is protected !!