महत्वाच्या बातम्या 84 वर्षीय महिलेचा भुखंड 11 जणांनी हडपण्यासाठी बनावट विक्रीखत तयार केले ; गुन्हा दाखल September 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-1974 मध्ये खरेदी केलेल्या भुखंडाचे दोन भाग करून त्याची विक्री केल्यानंतर असे लक्षात आले की, 1979 मध्ये त्या भुखंडाचा अर्धा भाग बनावट दस्तावेजावर विक्री करण्यात आला. तसेच दुसरा अर्धा भाग…
नांदेड चोर महिलेला भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच पकडले September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक तोडून पळणाऱ्या एक महिला आणि एक विधीसंर्षग्रस्त भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच अटक करून चोरीला गेलेले 7 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक त्यांच्याकडून जप्त केले…
नांदेड गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या पकडल्या September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीररित्या नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्याविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार प्रदीप संभाजी गर्दनमारे यांनी दिलेल्या…
नांदेड जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यानेच जल जीवन मिशनच्या 7 लाखाचा अपहार केला September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उपअभियंत्यानेच जलजीवन मिशन कार्यक्रमाचे 7 लाख रुपये स्वत:साठीच वापरून केलेला एक अपहार उघडकीस आला आहे. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड येथील अमोल शिवाजीराव पाटील यांनी दिलेल्या…
नांदेड ग्रामीण संशयीत असलेला राशन तांदुळ व गहु विशेष पोलीस पथकाने पकडला September 11, 2024 Kanthak Suryatal देगलूर(प्रतिनिधी)-स्वस्त धान्याचा गहु आणि तांदुळ भरलेला एक ट्रक ऑपरेशन फ्लॅश आऊट दरम्यान विशेष पथकाने पकडला आहे. देगलूर पोलीस ठाण्यात हा ट्रक सध्या उभा आहे. दि.10 सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षकांच्या विशेष…
नांदेड ग्रामीण अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला 10 वर्ष सक्तमजुरी September 11, 2024 Kanthak Suryatal कंधार(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला कंधारचे जिल्हा न्यायाधीश यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.3 सप्टेंबर 2019…
नांदेड ग्रामीण देगलूर पोलीसांनी दुचाकीवर जाणारा गुटखा पकडला September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी ऑपरेशन फ्लॅशऑऊट दरम्यान दुचाकीवर गुटखा घेवून जाणाऱ्या दोन युवकांना पकडले आहे. त्यांच्याकडून गुटखा आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 25 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
महत्वाच्या बातम्या महादेव मंदिराची दानपेटी फोडली September 11, 2024 Kanthak Suryatal नायगाव(प्रतिनिधी)-मौजे मांजरम ता.नायगाव येथील एका शेतातील महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे 30 हजार रुपयांचा रक्कम चोरून नेली आहे. सुभाष हवगीराम मंगनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबरच्या रात्री 9 ते…
महत्वाच्या बातम्या बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास एका लहान बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे बनविलेले पदक महिलांनी बळजबरीने तोडून नेले आहे. मिनाक्षी गोविंदवार या महिला छत्रपती चौकात कटलरी व्यवसाय करतात. या…
महत्वाच्या बातम्या खंडणी मागण्यासाठी चार जणांवर गुन्हा दाखल September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-टॅम्पो ट्रव्हर्ल्स चालकाकडून दरमहा हप्ता अर्थात खंडणी द्यावी लागेल असे सांगून त्यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या चार जणांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनजितसिंघ रुपसिंघ रायके यांनी दिलेल्या…