नांदेड श्री गणेश विसर्जनानिमित्त वाहतुक मार्गात बदल; जनतेने उद्याचा प्रवास नियोजित करा-अबिनाशकुमार September 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उद्या श्री.गणेश विसर्जनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस विभागाने शहरातील बरेच रस्ते बंद केले आहेत आणि त्यांना पर्यायी मार्ग दिले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, उद्याचा प्रवास वाहतुकीसाठी…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने मोबाईल टावरमधील कार्ड चोरणारे दोन जण पकडले September 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांनी एअरटेल कंपनीचे चोरलेले सहा कार्ड पकडले आहेत. या साहित्याची किंमत 1 लाख रुपये आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…
नांदेड ग्रामीण रेकी करून पशुधन चोरणारे 6 व्यक्ती सोनखेड पोलीसांनी पकडले September 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी पशुधन चोरणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांनी चोरीसाठी वापरलेली वाहने आणि पशुधन विकून जमवलेली रोख रक्कम 4 लाख 20 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…
नांदेड मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर September 15, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती मुंबई-भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन…
नांदेड ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम September 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीची सार्वजनिक सुटी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत…
नांदेड संशयीत स्वस्त धान्य भरलेले दोन ट्रक पकडले September 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन फ्लॅश आऊटदरम्यान पोलीस अधिक्षकांचे पथक आणि उमरी पोलीसांनी उमरी तळेगाव रस्त्यावर दोन संशयीत ट्रक पकडले त्यामध्ये स्वस्त धान्याचा गहु आणि तांदुळ संशयीत असल्याचे पोलीसांनी प्रसिध्दी पत्रकात पाठविले आहे. 4…
नांदेड ग्रामीण दरोड्याची खोटी तक्रार ; फिर्यादीच बनला आरोपी September 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दरोड्याची खोटी तक्रार घेवून आलेला तक्रारदारच खोटा निघाला. आता त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोध्यानगरी मालेगाव रोड नांदेड येथील विनायक पुंडलिक कदम (24) याने अर्धापूर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले…
नांदेड तीन पिस्टलसह चार जीवंत काडतुस पकडले September 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ग्रामीण हद्दीतील दुध डेअरी परिसरात संशयीत फिरणाऱ्या युवकांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्टलसह चार जीवंत काडतुस आढळून आले. इतवारा पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेवून…
नांदेड ग्रामीण संशयीत तांदळाचा ट्रक पकडला September 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात शासकीय माल जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच शनिवार दि.14 सप्टेंबर रोजी रामतिर्थ पोलीसांनी संशयीत असलेल्या एका ट्रकची झाडाझडती घेतली असता. त्यामध्ये मोठ्या…
राजकारण प्रा. राजू सोनसळे यांची रिपब्लिकन सेनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड September 14, 2024 Kanthak Suryatal सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश नांदेड (प्रतिनिधि)-आंबेडकरी चळवळीतील सक्षम युवा नेतृत्व प्रा. राजू सोनसळे यांनी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबई…