नांदेड(प्रतिनिधी)-आज 17 सप्टेंबर रोजी प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात ध्वजारोहणानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 697 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation “वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार रस्त्यावरील झाडांच्या चुकीच्या कापणीमुळे वाद