महत्वाच्या बातम्या लोहा, नायगाव आणि शहराच्या उजव्या वळण रस्त्यावर घरे फोडली August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 66 हजार 200 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातील 43 हजार रुपयांचे चाहित्य चोरट्यांनी चोरले आहे.बेळगेनगर नायगाव येथे बंद घरफोडून…
नांदेड पोलीस अंमलदाराच्या गैरहजेरीत सहाय्यक पोलीस निरिक्षकाला कक्षा बाहेर जाण्याची हिम्मत होत नाही August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस सत्तांतरानंतर अनेक नवीन नवीन प्रसंग पाहायला मिळत आहेत. त्यात काही पोलीस अंमलदार असे आहेत की, त्यांच्याशिवाय सहाय्यक पोलीस निरिक्षक दर्जाचा अधिकरी सुध्दा आपल्या कक्षाच्या बाहेर…
नांदेड हदगाव विधानसभा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही तर दहा भाजप पदाधिकारी आत्मदहन August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. सर्वच पक्ष संघटना आप-आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. आज हदगाव येथे भारतीय जनता पार्टीचा महामेळावा सुरू असून त्यात हदगाव विधानसभेची जागा भाजपला मिळाली…
महत्वाच्या बातम्या राज्यात 82 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक पदावर नविन नियुक्त्या August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने पोलीस दलातील 82 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून पोलीस उपअधिक्षक पदावर नविन नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन आदेश…
नांदेड अहमदनगर जिल्ह्यात आपले सरकार केंद्र 15 महाविद्यालयात सुरू होणार August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाच्या सीएससी 2.0 योजनेअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये 15 महाविद्यालयात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (माहिती व…
नांदेड ग्रामीण धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण ; पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन August 21, 2024 Kanthak Suryatal खुरगावला श्रावण पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न नांदेड – श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात श्रामणेरांच्या दीक्षाभूमीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कार्य होत आहे. धम्मचळवळीत हे…
नांदेड मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड :-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 5016 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 98 आस्थापनाने 1024 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले आहेत.त्यापैकी 134 उमेदवार प्रत्यक्ष रुजू…
नांदेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये August 20, 2024 Kanthak Suryatal महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करावी नांदेड:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्याच्या एकत्रित लाभ त्यांच्या बँक खात्यात नुकताच जमा…
नांदेड केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दौरा August 20, 2024 Kanthak Suryatal *नांदेडवरून कृषी महोत्सवसाठी बीडला जाणार* नांदेड :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान २१ ऑगस्टला परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी उद्या गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर…
नांदेड भुरेवार अडकला 3500 रुपयांच्या लाच जाळ्यात August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मनरेगा अंतर्गतचे 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केल्यानंतर त्यावरील पुढील कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी ऑपरेटरने प्रत्येक मस्टरसाठी 500 रुपये 3500 रुपये लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जेरबंद…