नांदेड जिवघेणा हल्ला करणाऱ्यापैकी एकाला 7 वर्ष सक्तमजुरी इतर तिघांना 5 वर्ष सक्तमजुरी; एकूण 80 हजार रुपये रोख दंड August 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पुणेगाव येथे एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एका आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड तसेच इतर तिघांना पाच वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकास 10 हजार रुपये…
नांदेड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी कथेच्या स्थळेची केली पाहणी August 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा यांची दि.23 ते 29 ऑगस्ट दरम्यान कौठा परिसरात शिवपुराण कथा सुरु होणार असून या कथेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व कर्मचारी…
महत्वाच्या बातम्या Dirigir sus tarjetitas de credibilidad https://credits-onlines.com/es/prestamos/simpleros-opiniones/ sobre forma importante August 22, 2024 Kanthak Suryatal Artículos sobre contenido Préstamos de nómina Préstamos comerciales Préstamos íntimos Cartas sobre reputación Administrar los tarjetitas sobre credibilidad de manera correcta sabemos de dicho salud financiera. En caso de que…
नांदेड महाशिवपुरान कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी पर्यायी मार्ग वापरावे- पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार August 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मामा चौक, जुना कौठा येथील मैदानात 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट असे 7 दिवस पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मुखारविंदाने शिवमहापुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवपुरान कथेला…
राजकारण ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी त्या “काळे – गोरे’ धंदेवाल्या पत्रकाराला काव्यातून फटकारले August 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड – महिला आपल्या सौंदर्यावरती गर्व करतात असे आपण ऐकलेत आणि पाहिलेत. एवढेच नव्हे तर एका डॉक्टर महिलेने परमेश्र्वराने महिलांना बनवलेच असे आहे की, पुरूषांसाठी ते आर्कषण असते असे भाषणात…
शिक्षण विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर August 21, 2024 Kanthak Suryatal *उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी* मुंबई – शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही,…
नांदेड महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी अनुदान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 योजनेअंतर्गत 33 हजार 602 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 75 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण…
नांदेड अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते…
महत्वाच्या बातम्या मुलाची डीएनए टेस्टची मागणी करणाऱ्या नवऱ्याविरुध्द गुन्हा दाखल August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपण जन्म दिलेला मुलगा आपला नाही त्यासाठी डीएनए टेस्ट कर असे म्हणून पत्नीवर अन्याय करणाऱ्या नवऱ्याविरुध्द मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपले माहेर असणाऱ्या महिलेने…
महत्वाच्या बातम्या गजेंद्र राजपूत विरुध्द एसीबीला तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल August 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंह राजपुत यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून त्यांना तुरूंगाची हवा दाखविणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करून शासकीय काम चुकीच्या पध्दतीने आपल्याकडे घेण्याच्या…