नांदेड काल रात्री नांदेड पोलीसांनी शहरभर राबविले ऑलआऊट ऑपरेशन August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. 19 ऑगस्टच्या रात्री 10 ते 20 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजेदरम्यान हे ऑलआऊट ऑपरेशन सुरू होते.…
नांदेड विधानसभा निवडणुका पुर्ण ताकतीने एमआरएस लढविणार-माजी आ.शंकरअण्णा धोंडगे August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात तिसरी आघाडी उदयास आली असून यामध्ये नव्याने स्थापन झालेले आता महाराष्ट्र राष्ट्र समिती हा पक्ष परिवर्तन आघाडीचा घटक पक्ष म्हणून आगामी विधानसभा निवडणुका पुर्ण ताकतीनिशी लढविणार असल्याचे य पक्षाचे…
नांदेड मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची खिल्ली उडवायची पण विरोध करायचा नाही-माजी मंत्री भास्कर जाधव August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मोठ्याप्रमाणात लोकप्रिय ठरली आहे. पण या योजनेला विरोध करायचा नाही. या अगोदरही अनेक योजना महिलांसाठी जाहीर करण्यात आल्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली…
नांदेड एससी , एसटी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा : प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणात क्रीमिलिअर आणि वर्गीकरण करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या २१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. राजू सोनसळे यांनी…
नांदेड पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान August 20, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या लेकीला मिळाला सर्वोच्च सन्मान नांदेड-पॅरिस येथे २८ ऑगस्ट २०२४ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या पॅरालिंम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री जाधव व हरियाणाचा खेळाडू सुमित…
नांदेड वसमतफाट्यावरील हॉटेल मालकाची लुट August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील वसमतफाटा येथे असलेल्या एका हॉटेलमागे एका व्यक्तीवर दोन जणांनी हल्ला करून, त्याला जमखी करून त्याच्याकडील 8 हजार 600 रुपये लुटले आहेत. महाराष्ट्र हॉटेल वसमतफाटा येथे कार्यरत वैजनाथ किशनराव…
महत्वाच्या बातम्या प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना ‘तुफानातील दिवे’ पुरस्कार जाहीर August 20, 2024 Kanthak Suryatal युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंह बोदडे संयुक्त जयंती सोहळ्यात होणार प्रदान नांदेड – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सुरेशदादा गायकवाड मित्र मंडळाचे विश्वस्त प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना नुकताच…
नांदेड मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे पत्रकार धनंजय सोळंके यांना राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड- येथील पत्रकार व मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे मराठवाडा ब्युरो धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रमोद दुथडे फाऊंडेशनच्या वतीने 2024 चा राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार…
महत्वाच्या बातम्या महिला पीएचडी गाईडने 4 वर्षात दरमहा 10 प्रमाणे 5 लाख लाच मागितली ; तीन जणांना अटक August 19, 2024 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)-नोव्हेेंंबर 2022 ते नोव्हेंबर 2026 अशा चार वर्षाच्या कालखंडात दरमहा 10 हजार रुपये लाच मागणी करणाऱ्या महिला ग्रंथपाल, त्यांचा मुलगा आणि इतर दोन अशा चार जणांविरुध्द लाच लुचपत विभाग…
महत्वाच्या बातम्या दहा महिन्यांचा बालक सोबत असलेल्या मनोरुग्ण महिलेची काळजी घेतली वजिराबाद पोलीसांनी August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एक 25 ते 30 वर्षीय मनोरुग्ण महिला अत्यंत लहान अशा निरागस जळपास 10 महिन्याच्या बालकासह डॉक्टर्सलेनमध्ये धिंगाणा घालत असतांना कधीच बंद न होणारे दुकान म्हणजे पोलीस आले आणि त्यांनी त्या…