नांदेड डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छूक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या मदरसांना या योजनेत अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा इच्छूक नोंदणीकृत मदरसांनी 11 ऑक्टोंबर 2013…
शेती शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे…
महत्वाच्या बातम्या मरावे परी शरीर मागे उरावे..;आज अवयवदान दिवस August 2, 2024 Kanthak Suryatal शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे… अशी मान्यता आहे. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन…
महत्वाच्या बातम्या लोहामध्ये बनावट रासायनिक खते विकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बनावट रासायनिक खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोहा येथील एका व्यापाऱ्याविरुध्द कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक लोहा यांनी विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. लोहा येथील कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक शैलेश…
नांदेड ग्रामीण जिल्हा न्यायालयाने कायम केलेली शिक्षा भोगण्यासाठी बिलोली पोलीसांनी आरोपीला पकडून तुरूंगात पाठविले August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली जिल्हा न्यायालयाने अपील प्रकरणात शिक्षा कायम केल्यानंतर फरार असलेल्या आरोपीला बिलोली पोलीसांनी पकडून त्याला शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. या प्रकरणात आरेापीला पाच वर्षाची शिक्षा देण्यात आली होती. दि.9…
महत्वाच्या बातम्या पोलीस असल्याची बतावणी करून 60 हजारांचा ऐवज लांबवला August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपण पोलीस असल्याची बतावणी करून एका ठकसेनाने 72 वर्षीय शेतकऱ्याची फसवणुक करून त्याच्याकडील 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रंगनाथ परसराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जुलैच्या सकाळी 9…
महत्वाच्या बातम्या सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो म्हणून महिलेजवळील 53 हजारांचा ऐवज लंपास August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो असे सांगून एका 60 वर्षीय महिलेकडून एका भामट्याने 53 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फेनुनिसा बेगम मोहम्मद युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुरेशीया मस्जिद…
महत्वाच्या बातम्या देगलूरच्या पोलीस निरिक्षकासोबत हॉटेल चालकाची हुल्लड बाजी August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेल चालकाने देगलूर येथील पोलीस निरिक्षकांसोबत झटापट केल्याचा प्रकार घडल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलूरचे पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ किशनराव झुंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर ते शहरातील…
शिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त 2 हजार रुपये घेतले जातात August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये शिकणाऱ्या बालाकाना इंग्रजी शिकवण्यासाठी शाळेच्यावतीने वेगळे 2 हजार रुपये वसुल केले जात असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. नागार्जुना पब्लिक स्कुलने आपल्या सहा शिक्षकांवर केलेला अन्याय अद्याप संपलेला…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्याचा काका आता महाराष्ट्राचा काका झाला August 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील शहर वाहतुक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक काकासाहेब नागोराव रोडके यांना सुध्दा पदोन्नती मिळाली आहे. त्यांना आता पदोन्नतीसह ठाणे शहरात नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचा काका…