नांदेड लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचे निधन August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेडः अनिकेतनगर येथील लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचा नांदेड रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली पडून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. उमरी येथील…
नांदेड पॅरोल रजेवर येवून फरार झालेला कैदी स्थानिक गुन्हा शाखेने पकडला August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-संचित रजेवर कारागृहातून आलेला कैदी संचित रजेची वेळ संपल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर झाला नाही. त्यास स्थानिक गुन्हा शाखेने पकडून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात पाठविले आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळा मुराद…
नांदेड दोन युवक आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने तीन गुन्हे उघडकीस आणले August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवक आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा तिघांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने एक दुचाकी चोरीचा गुन्हा आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने दिलीप अशोक कांबळे(25)…
नांदेड क्रांतीसिंह नाना पाटील यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन August 3, 2024 Kanthak Suryatal अवयवदान दिनाची सामुहिक शपथ वाचन नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी त्यांना अभिवादन केले.…
नांदेड संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सहयोग नगर येथील निवासी दौलतराव आनंदराव पाडमुख यांचे आज दि.03 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्ष होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपालिकेचे…
महत्वाच्या बातम्या रावी ता.मुखेड येथे दोन भावांचे घरफोडून 2 लाख 11 हजारांचा ऐवज लंपास August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रावी ता.मुखेड या गावात दोन भावांचे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 17 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नागनाथ माधवराव कोये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्टच्या दुपारी 1.30 ते 6.30…
महत्वाच्या बातम्या राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2005 मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अविनाश जाधव यांची…
नांदेड प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा-अभिजित राऊत August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्यकाने अवयवदानाचा संकल्प केला तर अनेक जणांना मृत्यूनंतर त्या अवयवांचा उपयोग होतो आणि अनेकांना नवीन जीवन मिळते अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजच्या अवयदान रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. चर्चेत…
नांदेड नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेतील 18 पोलीस अंमलदार दुसरीकडे August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेचे 18 पोलीस अंमलदार एकदाच बदलून योगेश्र्वराने आणलेली पध्दत कायम राहावी. यानंतर येणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या मुलाखती घेवून त्यांची सर्व प्रकारची चाचणी करूनच स्थानिक गुन्हा…
नांदेड महाराष्ट्रात 169 कुटूंबांच्या हातात सत्ता आहे-ऍड.प्रकाश आंबेडकर August 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात सत्ता 169 कुटूंबांच्या हातात आहे. पाहा खासदार, आमदार, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. एकदा नातेवाईकांची सत्ता संपली की सर्वसामान्य माणसांची सत्ता येण्यास…