नांदेड देगलूरच्या तहसीलदार पदावर भरत सुर्यवंशी August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने आज तीन तहसीलदारांना नवीन पदस्थापना दिल्यात त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसीलदारपदी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या भरत सुर्यवंशी यांना पाठविले आहे. राज्य शासनाच्या महसुल विभागातील सहसचिव…
महत्वाच्या बातम्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा ;उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार August 19, 2024 Kanthak Suryatal 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नांदेड:-राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी…
नांदेड पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी नांदेड दौऱ्यावर August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेच्या डॉक्टरचे ऑपरेशन थेटर बंद पडण्याच्या मार्गावर! August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सत्तांतर झाल्यानंतर बरेच बदल घडत असतात. नांदेड जिल्ह्यात पोलीस उपमहानिरिक्षक नवीन, पोलीस अधिक्षक नवीन, अपर पोलीस अधिक्षक नवीन या सत्तांतरानंतर स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टर ऑपरेशन करतांना कोणाची परवानगी घेणार आणि…
महत्वाच्या बातम्या शेतीच्या वादातून रुई ता.माहुर येथे युवकाचा खून August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे रुई ता.माहुर येथे एका 21 वर्षीय युवकाचा शेती नावावर करून देण्यासाठी झालेल्या वादानंतर खून करण्याचा प्रकार घडला आहे. पंदुस शेरुसाब देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 9…
महत्वाच्या बातम्या नल्लागुट्टा भागात बंद घरफोडून चोरट्यांनी ऐवज लांबवला August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नल्लागुट्टाचाल भागातील एक घर बंद करून त्या घरातील कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ते घरफोडून 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. गणेश नरसय्या अंधे यांनी…
नांदेड ग्रामीण बिलोली पोलीसांनी 1 लाख 40 हजारांचा गुटखा पकडला August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी गस्त करत असतांना 18 ऑगस्ट रोजी बिलोली ते कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील एका पानशॉपवर छापा मारुन तेथून 1 लाख 38 हजार 990 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलीस विभागाने…
नांदेड आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड – मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. १९ ते २१ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन…
नांदेड किरण पारधे यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर किरण बंडू पारधे यांची निवड झाल्याचे पत्र युवा मोर्चा अध्यक्ष महानगर सरदार परमविरसिंघ मल्होत्रा यांनी जारी केले असून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते…