नांदेड (प्रतिनिधी)-गोकुळ आष्टमीनिमित्त अडियल किड्स पब्लिक स्कुल गोविंदनगर येथे चिमुकल्यांनी कृष्णजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधेच्या भुमिकेत वेशभुषा केली होती. यावेळी कृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडून गोपालकाळाचा प्रसाद विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. यामध्ये आरुष वासमवार, शिवराज काळे, प्रिनीया पुंजारे, प्रिन्स जाधव, अनशुमन मेढकर, अनुष्का ठाकूर, अनुष्का मेढकर, तनिषा बाचे, अन्नवी धाायवड, अन्नवी यादव, आध्यानशं भुरेवाले, आयुष देशमुख, वैष्णवी चव्हाण, चंद्रकांत थोटवे, वंशिका थोटवे, पियुष बसवंते, प्रगती बसवंते, सम्यक पाईकराव, अमात्य माकोडे, अपुर्वा खिल्लारे, उमा चंदेल, कन्हैया वैष्णव, पार्थी देवके, विद्यान गायकवाड या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. Oplus_0 Kanthak Suryatal Post Views: 978 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने खा.गोपछडे आणि खा.काळगे यांचा 8 सप्टेंबर रोजी सत्कार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश पैंजणे यांचे निधन