महत्वाच्या बातम्या देगलूर येथील पोलीस ताब्यातील आरोपीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बळेगाव ता.देगलूर येथे 19 एप्रिलच्या रात्री घडलेल्या प्रकारानंतर पोलीसांनी एका व्यक्तीला अटक केली आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार आहे अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण…
नांदेड महत्वाच्या बातम्या किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकरच सुरू होणार April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहुर तालुक्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही दोन पदे लवकरच अस्तित्वात येणार असल्याने नांदेड शहरात असलेला कामाचा ताण वाटला जाईल. जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्याच्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड अशी शिक्षा ठोठावली आहे. नांदेड जिल्ह्यात नामवंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 व्या लोकसभेसाठी नांदेड जिल्ह्यात मतदानाची सुरुवात April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान शांततेत आहे काही ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच नांदेड…
महत्वाच्या बातम्या मतदान साहित्यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना April 25, 2024 Kanthak Suryatal · 10 हजार कर्मचारी 2062 केंद्रावर प्रक्रिया पार पाडणार · मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड: 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु April 25, 2024 Kanthak Suryatal भोकर(प्रतिनिधि) – ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्ण यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ. प्रताप चव्हाण, वैद्यकिय अधिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य April 25, 2024 Kanthak Suryatal *१२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान* *मतदार यादीत नाव असणे आवश्यक* नांदेड :- लोकसभेच्या उद्याच्या मतदानासाठी तुमचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व…
नांदेड लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा; केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष April 25, 2024 Kanthak Suryatal सहा नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी मतदारापासून आयोगापर्यंत संपर्कात नांदेड- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार ४१ मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. ५० टक्के…
राजकारण मतदानानंतर रडण्यापेक्षा मतदान करण्याअगोदरच पुर्ण विचार करून मतदान करा April 25, 2024 Kanthak Suryatal कंथक सुर्यतळ नांदेड-उद्या सकाळी 7 वाजता सुरू होणारे 16 व्या लोकसभेचे मतदान सायंकाळी संपेल. मतदारांनी पुर्णता: विचार करून मतदान करण्याची गरज आहे. नाही तर पुढील पाच वर्ष आपले चुकले असे…
महत्वाच्या बातम्या 1 लाख 36 हजारांची लुट; 4 लाख 79 हजारांची चोरी April 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका जेसीबी चालकाला एकटे गाठून 2 जणांनी त्याच्याकडून 1 लाख 36 हजार 580 रुपयांची लुट केली आहे. हा प्रकार निळा रस्त्यावरील सम्राट धाब्याजवळ घडला.तसेच शाहुनगर वाघाळा येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाचे…