Month: April 2024

नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;शुक्रवारला जिल्हयात मतदानाला या !

नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील जे नागरिक विद्यार्थी मुंबई पुण्याला किंवा अन्य शहरात आहे त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलला मतदानासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.…

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले !

२६ एप्रिलला मतदान केंद्रावर पोहचा; तरुणांचे आवाहन नांदेड :- आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले…

” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल 

जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्वस्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून ” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण…

मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. कोणत्याही मतदाराला काहीही अडचण आली तरी…

ज्यांनी पिठाची गिरणीही आणली नाही त्यांनी सहकार क्षेत्रावर बोलू नये -खा.अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्याच्या विकासासाठी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल एवढेच सोडा-आपल्या नायगाव मतदार संघासाठी काय करता येईल याबाबतीत न बोलता साखर कारखान्याबाबतीत बोलल जात आहे. मात्र खेद जणक आहे. आयुष्यात साधी…

प्रचार संपला ; २६ एप्रिलला सकाळी ७ पासून मतदान ;४८ तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात

*प्रशासनाची तयारी पूर्ण ; २५ एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार* *जिल्हयामध्ये कलम १४४ लागू ;सर्वत्र चोख बंदोबस्त* *शुक्रवार फक्त मतदानासाठी राखीव ठेवा ;प्रशासनाचे आवाहन* नांदेड : -१६- नांदेड लोकसभा…

सोशल मिडीयाचा गैर वापर झाला तर कार्यवाही होईल-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-मतदान संपण्याच्या 48 तासादरम्यान शॉर्ट मॅसेज सर्व्हीसेस(एसएमएस) आणि इतर सोशल मिडीया वरुन माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एसएमएस आणि सोशल मिडीयाचा वापर दक्षतेने करावा असे आवाहन पोलीस…

ईदच्या स्टेटसमुळे नांदेडच्या दोन महिला वकीलांमध्ये जुंपली

एकीने ऍट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली नांदेड(प्रतिनिधी)-ईदचे व्हाटसऍप स्टेटस ठेवल्यानंतर दोन महिला वकीलांमध्ये चांगलीच जुंपली. या दोन महिलांमधील एक महिला अनुसूचित जातीची आहे. त्यांनी पोलीस अधिक्षक नांदेड…

95 हजारांची चोरी; 70 हजारांची जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 95 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डी.जे. चालकाला लुटण्यात आले आहे. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचा…

Знание фраз о PlayFortuna регистрация бонусах онлайн-казино

Содержание Бонусы за регистрацию до конца Доступны видеоигры Требования, если нужно забрать выигрыш Срок действия Бонусы за регистрацию в онлайн-казино — это простой способ увеличить любой банкролл и начать повышать…

error: Content is protected !!