Month: April 2024

हायवा टिपर चोरीला गेला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चक्क हायवा टिपर चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. ईश्र्वर सुर्यकांत मोरे रा.भनगी ता.जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 एप्रिल ते 24 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेदरम्यान लक्ष्मी…

उनकेश्र्वर येथील पोचन्ना मंदिरातील दान पेटी चोरीला गेली

नांदेड(प्रतिनिधी)-उनकेश्र्वर ता.किनवट येथील पोचन्ना मंदिराची दानपेटी चोरीला गेली आहे. यात 20 ते 25 हजार रुपये रोख रक्कम असेल असे लिहिले आहे. पाचन्ना मंदिराचे व्यवस्थापक राधाकृष्ण राघोबा कनाके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

115 ग्रॅम वजनाचे 3 लाख 45 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरी गेले

नांदेड(प्रतिनिधी)-कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटूंबाचे घर बंद असल्याचे पाहुन चोरट्यांनी त्यातून 115 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे ज्याची किंमत पोलीस विभागाच्या अभिलेखात 3 लाख 45 हजार रुपये लिहिलेली आहे. चोरट्यांनी चोरून नेले आहे.…

23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये

लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ; 24 तास इन कॅमेरा निगराणी मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आभार नांदेड,(जिमाका)- लोकसभा निवडणुकीसाठी काल 26 एप्रिल रोजी मतदान…

काबरानगरमध्ये पाचव्या व्याख्यानमालेचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)-श्रीकृष्ण मंदिर विश्वस्त मंडळ आणि काबरानगर सांस्कृतिक मंचच्या वतीने काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील व्याख्यान दि. २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणार…

अनेक प्रयत्न करून सुध्दा मतदानाचा टक्का वाढलाच नाही; उदासिनतेमुळे लोकशाहीची वाट लागली

नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का अपेेक्षेप्रमाणे वाढला नाही.दुपारच्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 65 अशी आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून…

हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग

नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर भागात मुख्य रस्त्यावर मलाबार ही हिऱ्यांची दुकान आहे. सायंकाळी 6.30…

मतदानाच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन केले. पण या आंदोलनाच्या उत्तरात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी…

रामतिर्थमध्ये ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड कुऱ्हाडीने फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ गावातील एका मतदान केंद्रावर एका युवकाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅड तोडून टाकले आहे. पोलीसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आज नांदेड जिल्ह्यात लोकसभा मतदान सुरू असतांना दुपारी…

जिल्ह्यात तीन ठिकाणी 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या चोऱ्या झाल्या आहेत. लईखोद्दीन हबीबोद्दीन शेख हे सेवानिवृत्त शिक्षक…

error: Content is protected !!