नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्ट्या लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2024 रोजी सुरु राहणार आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी केले आहे.
More Related Articles
पोलीस अधिकाऱ्याच्या जचाला कंटाळून पोलीस पाटलाची आत्महत्या
हदगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांच्या…
राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात रविवारी आयोजन
नांदेड (जिमाका)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण…
तिरंग्याच्या साक्षीने नांदेडकरांनी घेतली मतदानाची शपथ
*जिल्हास्तरीय स्वीप उपक्रमांची भव्य लॉन्चिंग* *मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन* नांदेड:-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक…