Month: February 2024

1 लाखाची खंडणी दिली नाही तर पत्नीचा खून करतो; धमकी

नांदेड(प्रतिनिधी)- एका 74 वर्षीय व्यक्तीला मोबाईल क्रमांकावर फोन करून 1 लाख रुपये दिले नाही तर तुझ्या पत्नीचा खून करतो असे धमकी देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष व्यंकटराव…

नांदेडच्या कारागृहात जाणाऱ्या आरोपीकडे पोलीस पथकाने चाणक्ष नजरेने शोधला गांजा

नांदेड(प्रतिनिधी)-काल 27 फेबु्रवारी रोजी नांदेड कारागृहातून एका कच्या कैद्याला भोकर येथील न्यायालयात दरोड्याच्या तारेखसाठी नेल्यानंतर परत नांदेडच्या कारागृहात येत असतांना त्याच्या कुटूंबियांनी कपड्यात लपवून गांजा दिला. पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षकांनी…

ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यासाठी भाग्यनगर पोलीसांकडे मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-फिर्याद लिहितांना सार्वजनिकरित्या फिर्यादीची जात लिहिली जाते. परंतू भाग्यनगर पोलीसांनी एका शिक्षिकेच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील आरोपींविरुध्द ऍट्रॉसिटीची कलमे जोडली नाहीत. म्हणून फिर्यादी महिलेने ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यासाठी नवीन अर्ज…

व्हीआयपी सुरक्षा प्रशिक्षणात पहिल्या पाच मधील तीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 9 पोलीस अधिकारी आणि 31 पोलीस अंमलदारांनी व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी(पर्सनल सेक्युरीटी ऑफीसर) या प्रशिक्षणात भाग घेवून ते 37 दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यामध्ये पहिल्या पाच क्रमांकातील तीन जण नांदेड…

24 हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-24 हजारांची लाच स्विकारणाऱ्याा ग्रामसेवकाला मुखेड जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड ते लातूर महामार्गावर एका बिअर बारमध्ये मौजे सांगवी भादेव ता.मुखेड येथील ग्रामसेेवक कृष्णा…

बारावी परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी

परीक्षेसंदर्भात अडचणी असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधा नांदेड, – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च…

सावधान ! दहावी व बारावी परीक्षेबद्दल अफवा पसरविल्यास कारवाई

नांदेड(प्रतिनिधी)- दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या जर कोणी पसरत असेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा अफवांवर जिल्ह्याचे सायबर सेल लक्ष ठेवून…

नरेंद्र मोदीजी का हवे आपल्याला 400 पार; भिती वाटते आहे काय?

देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकींचे बिगुल वाजत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टिमने देशभरात अनेक ठिकाणी इतर पक्षातील अनेक लोकांना आपल्या पक्षात ओढून घेण्याचा एक नवीन खेळ सुरू केला…

राज्य वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड.पारिजात पांडे हे नांदेडला आले असतांना अभिवक्ता संघाने त्यांचा सन्मान केला. बार कॉन्सील ऑफ महराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे हे नांदेडला…

बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यात बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये 24 हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज गजाआड केले आहे. वृत्तलिहिपर्यंत मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका…

error: Content is protected !!