महत्वाच्या बातम्या शेती शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या खतातील गोंधळ शिकेला पोहचला ; खत वाटपाची आचार संहिता कोण तपासणार? April 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार फक्त व्यासपीठावरच होतो. आम्ही असे लिहिण्याचे कारण पण आहे. भारतात इंडियन फामरर्स फर्टीलायझर कोऑपरेटीव्ह लिमिटेड (आयएफएफसीओ) ही कंपनी भारतातील शेतकऱ्यांसाठी खत तयार करते. या खत वाटपाची एक…
महत्वाच्या बातम्या शेती खरीप हंगामातील कापुस बियाणे बॅगांमध्ये होणारा गोंधळ जिल्हाधिकारी राहुल कर्डीले थांबवतील काय? April 9, 2025 Kanthak Suryatal टंचाई , तुटवडा असलेले बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांनाच वाटपासाठी म्हणून आलेले संपूर्ण पॅकीट वाटप केले जातात का? नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात कापसाच्या बियाण्यांची आवश्यकता आणि त्यांची उपलब्धता या अनुसार व्यापारी मंडळी बनावट तुटवडा…
शेती जिल्हा कृषि व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी March 16, 2025 Kanthak Suryatal कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सोमवार 17 व मंगळवार 18 मार्च रोजी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड – महाराष्ट्र कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने…
महत्वाच्या बातम्या शेती माळेगाव यात्रेमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शन व कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण समारंभ होणार December 19, 2024 Kanthak Suryatal *स्टॉल नोंदणीची आजची शेवटची तारीख* नांदेड – महाराष्ट्रासह मराठवाड्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषि प्रदर्शन व डॉ.…
महत्वाच्या बातम्या शेती नांदेड जिल्हयात उद्यापासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात December 15, 2024 Kanthak Suryatal #१६ तालुक्यात लोकप्रतिनिधीं, वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत एकाच वेळी उदघाटन नांदेड :- कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात…
महत्वाच्या बातम्या शेती सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर December 11, 2024 Kanthak Suryatal डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी नांदेड :- माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून…
महत्वाच्या बातम्या शेती अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यत विशेष मेळाव्याचे आयोजन November 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड- कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मेळाव्याचे आयोजन…
महत्वाच्या बातम्या शेती जिल्ह्यात पशुगणना सुरु ;नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे November 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन…
शेती नुकसानीची पूर्वसूचना 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी : जिल्हाधिकारी October 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या खरीप पिकांचा काढणी हंगाम मोठया प्रमाणावर सुरु आहे. संभाव्य पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी…
शेती एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबरपासून October 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड -महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत…