Category: शेती

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना…

नांदेड जिल्ह्यात “हरित ऊर्जा सौर क्रांती” मोहीम

· 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून होणार विकसित नांदेड : -“हरित ऊर्जा सौर क्रांती” अंतर्गत जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मॉडेल सोलर…

नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने आपले निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा…

नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील

बांधावर जाऊन मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी केली पाहणी नांदेड – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आजचा दौरा आहे.…

सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन

विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना नांदेड – शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच विविध किड आणि रोग नियंत्रणासाठी कृषी…

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना

नांदेड – सद्यपरिस्थितीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅराविल्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पिक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व…

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

नांदेड :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सुनेगाव शिवारामध्ये…

पिक विमा मिळाला नसल्यास प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन

नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरुन…

फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ?

गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ? ऑन द फिल्ड कार्यशाळेचे फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण नांदेड :- कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन…

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे…

error: Content is protected !!