नांदेड महत्वाच्या बातम्या 6 जानेवारी – पत्रकार दिन साजरा करतांना पथ्ये पाळावीत December 31, 2024 Kanthak Suryatal मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन मुंबई- 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.. या घटनेला आता 193…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार December 31, 2024 Kanthak Suryatal ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड – ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही…
नांदेड महत्वाच्या बातम्या 40 लाखांच्या लाच मागणी प्रकरणात मुख्याध्यापकाला चार दिवस पोलीस कोठडी December 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-54 लाखांची लाच मागणी करून 40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिसरा आरोपी, प्रभारी मुख्याध्यापकास अटक केल्यानंतर तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याला 4 जानेवारी 2025 पर्यंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका-2025 प्रकाशन सोहळा संपन्न December 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- दि. 30 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका – 2025 प्रकाशन सोहळा महर्षी मार्कंडेय मंदिर, गंगाचाळ नांदेड येथे सायंकाळी 5:00…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हदगाव आणि नांदेड शहरातील विनायकनगरमध्ये 4 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी December 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीसांनी प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या प्रेसनोटनुसार हदगाव येथे 2 लाख 58 हजार किंमतीचा सोन्या-चांदीचे ऐवज लंपास झाला आहे. विनायकनगर भागात एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या संपत्तीची योग्य गुंतवणूक करा- अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव December 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक संपत्तीला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून त्याचा परतावा मिळवा आणि आनंदाने जीवन जगा असा सल्ला देत अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या शस्त्र परवाना नुतनीकरण करून घेण्याचे आवाहन December 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्त्र परवाने ज्याची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार संजय बुडकेवार यांचे निधन December 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुजरातमधील कुबेर येथे दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते. अत्यंत संयमी, मितभाषी…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी December 30, 2024 Kanthak Suryatal बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न नांदेड- जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग, युनिसेफ एसबीसी 3 च्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 18 वर्षाखालील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून तिचा मारेकरी शोधला December 30, 2024 Kanthak Suryatal सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया हिंगोली पोलीसांनी केली हिंगोली(प्रतिनिधी)-औरंगाबादमध्ये खून करून पोलीस ठाणे औंढा नागनाथच्या हद्दीत महिलेचे प्रेत टाकून गायब झालेल्या व्यक्तीला हिंगोली पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. दि.24 डिसेंबर रोजी…