महत्वाच्या बातम्या शिक्षण मुंबई, सोलापूर, अहमदाबाद विद्यापीठाची विजयी सलामी December 15, 2024 Kanthak Suryatal पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत विजयी सलामीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
शिक्षण महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ”एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा October 23, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्र पोलिसांना समर्पित अंजनी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम… नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस हा एक असा सैनिक आहे, जो कायम नागरिकांच्या, समाजाच्या, कायद्याच्या रक्षणासाठी तैनात असतो. सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे 24 तास संरक्षण…
शिक्षण शेवडी बाजीराव केंद्राची अध्ययन स्तर निश्चिती कार्यशाळा संपन्न October 8, 2024 Kanthak Suryatal बोरगावचे सेवानिवृत्त शिक्षक मारोती उत्तरवार यांना निरोप नांदेड.(प्रतिनिधी) – दक्षिण विभागातील शेवडी बाजीराव या केंद्राची अध्ययन स्तर निश्चिती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर यांची उपस्थिती होती…
शिक्षण सचखंड पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिकांविरुध्द दंडात्मक व सक्तीची कार्यवाही करा-नंबरदार October 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका अनिलकौर खालसा यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका आहे. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निवेदन गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजयसतबिरसिंघ यांना सामाजिक कार्यकर्ते सरदार जगदिपसिंघ नंबरदार यांनी दिले आहे. गुरुद्वारा बोर्डातर्फे…
शिक्षण राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनांसाठी 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन October 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड – राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव…
शिक्षण बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेचे अर्ज…
शिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन September 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 24 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील…
शिक्षण स्वाधार योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे धरणे September 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय वस्तीगृहासाठी अर्ज केला तरच स्वाधार या योजनेचा लाभ मिळेल या अटीला तात्काळ रद्द करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 अंतर्गत 30 सप्टेंबरपर्यत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन September 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान जलद संवितरण व सहनियंत्रणासाठी 14 जानेवारी 2024 परिपत्रक निर्गमित झाले आहे. सहाय्यक आहरण व…
शिक्षण 10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024’;अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड,: -प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज…