जिल्ह्यातील भोकर व धर्माबाद येथील नगरपालिका निवडणूक पुढे ढकलली तसेच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतील प्रत्येकी एका प्रभागाचे मतदानही पुढे ढकलले
अपील दाखल झालेल्या नगरपरिषदांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश, नांदेड -न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा…
