Category: राजकारण

डोनॉल्ड ट्रम्प यांना महिला धर्मगुरुने दाखविले सत्य; भारताचे धर्मगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णुचा अवतार म्हणतात.

भारतातील धर्मगुरू नरेंद्र मोदी यंाना भगवान विष्णुचा अवतार म्हणायला लागले आहेत. या बुध्दी या धर्मगुरुंची ज्यांना विष्णुचा अवतार म्हणण्याची हिम्मत ते दाखवतात. त्या व्यक्तीमध्ये असलेल्या कलाकाऱ्यांना त्यांनी कधी पाहिले नाही…

दोस्त-दोस्त ना रहा…;डोल्नॉड ट्रम्प जगात आर्थिक युध्द पेटवणार

20 जानेवारी रोजी परंपरेप्रमाणे अमेरिकेचे नुतन राष्ट्र अध्यक्ष शपथ घेतात तो शपथविधी सोहळा पार पडतांना भारताच्या पंतप्रधानाना बोलविण्यात आले नाही तर उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलाविण्यात आले. म्हणजे राजाला बोलवले…

बेअबु्र नुकसानीचा खटला पिडीत व्यक्तीनेच करावा लागतो; सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने खा.राहुल गांधी यांना दिलासा

विरोधी पक्ष नेता खा.राहुल गांधी यांना राजकीय जीवनातून पुर्णपणे उठविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रचलेला डाव सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर हाणून पाडला गेला आहे. ज्या व्यक्तीची बेअब्रु झाली त्याच व्यक्तीने तक्रार…

महाराष्ट्रात 76 लाख वाढलेल्या मतांचे रहस्य उघडले

माहिती अधिकार कायद्यान्वये मुख्य निवडणुक आयुक्ताकडे महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजल्यानंतर किती लोक मतदानाच्या प्रतिक्षेत होते. त्या टोकनांची माहिती मागितल्यानंतर ती माहिती उपलब्ध नाही असे लेखी उत्तर देवून भारताच्या निवडणुक आयोगाने…

भारताच्या सुरक्षेचा ठेका भविष्यात अडाणीला दिला जावू शकतो?

आता काही दिवसात भारत देशाच्या सुरक्षेचा ठेका सुध्दा गौतम अडाणीला दिला जाईल काय? अशी परिस्थिती तयार झाली आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली अडाणी डिफेन्स या कंपनीला गुप्त चरण ड्रोन बनविण्यास…

नोटबंदीमुळे घसरलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पुर्व पदावर आलीच नाही

प्रश्न विचारणारे खासदार, प्रसारमाध्यमे आणि न्याय व्यवस्था झोपली आहे भारताच्या अर्थ व्यवस्थेमध्ये नोटबंदी ही सर्वात मोठी चुक होती. त्यानंतर जीएसटी आणि कोविड यामध्ये झालेल्या चुकांच्या परिणामात भारताची अर्थवस्था मागील दहा…

अमेरिकन राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्पच्या शपथविधी सोहळ्यात भारताला राजकीय निमंत्रण

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी भारताला आपल्या शपथग्रहण समारंभाचे निमंत्रण देतांना ते निमंत्रण फक्त राजकीय दृष्ट्या दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यात बोलावण्यात आलेले नाही. म्हणजे अमेरिकेने भारताला निमंत्रण दिले…

देशाच्या राजकारणाची पातळी अत्यंत निच्चांकी ; दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी जुने हत्यार नवीन म्यानमध्ये

लोकसभा निवडणुकीत 242 या संख्येवर अडकलेल्या भारतीय जनता पार्टीने पुढे अनेक खलबते रचून चार पैकी दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारली. आता दिल्ली विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये राजकारणाची…

भारताच्या 140 कोटी लोकांना विदुशकांचा गट लोकशाहीचे धडे देत आहे

कालपर्यंत दैविक असलेले भारताचे पंतप्रधान आता अचानकच मनुष्य झाले आहेत. ही मुलाखत त्यांनी एका अरबपती पत्रकाराला दिली आहे. त्या मुलाखतीच्या दोन मिनिटाचा ट्रेलर त्या अरबपती पत्रकाराने सोशल मिडीयावर पोस्ट केला…

पत्रकारांचा गळा घोटण्यासाठी दिल्लीत नवीन कायद्याचा पिंजरा तयार ; हा पिंजरा अनेक राज्यांमध्ये पाठविला आहे

पत्रकारांचा गळाघोटण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी एका एजन्सीला नोडल अधिकारी नियुक्त करून दिल्लीतील 23 पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या विशेष अधिकारातून असे विशेष अधिकार दिले आहेत की, हे पोलीस अधिकारी सोशल मिडीयावर असणाऱ्या अवैध…

error: Content is protected !!