महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस March 2, 2026 Kanthak Suryatal ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली मुंबई – विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण,…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र निवृत्त वेतनधारकांना मोठा दिलासा : महागाई भत्त्यात ५५ टक्के वाढ February 26, 2026 Kanthak Suryatal मुंबई – राज्यातील निवृत्त वेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार दि. १ जुलै…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश February 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 25, 2026 Kanthak Suryatal अकृषिक परवानगी, सनद तसेच अकृषिक कर पद्धतीत बदल नांदेड – महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सन 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यामध्ये आणखी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तात्काळ करा अन्यथा तीव्र आंदोलन – प्रमोद गजभारे February 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड : महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाच्या अधिवेशनात लोककलावंतांना विविध योजनेच्या माध्यमातून मदत करून देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उत्थाना करिता महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून कलावंताचे जीवनमान उंचावणे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ February 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षासाठी व्यक्ती आणि संस्था यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून पुढे…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र तहसीलदार व्यंकटेश मुंडेला लाच मागणी प्रकरणात अटक होताच नागरिकांनी वाजवले फटाके February 20, 2026 Kanthak Suryatal परळी वैजनाथ (प्रतिनिधी)– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत परळी तहसीलदार श्री. व्यंकटेश बाबुराव मुंडे यांना २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात मोठी शक्कल लढवली आहे. मात्र, आरोपी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण ३ हजार लिटर इंधन, ८५ तास उड्डाण शिल्लक… नेमकं काय लपवलं जातंय?” — रोहित पवारांचा स्फोटक सवाल! February 19, 2026 Kanthak Suryatal ब्लॅक बॉक्स जळाला की सत्य जळालं? डीजीसीएचा अहवालच संशयास्पद? आमदार रोहित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करत थेट शासन, डीजीसीए आणि संबंधित विमान…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण पुणे जमीन प्रकरण : ‘खारगे फॉर्म्युला’ने पार्थ अजित पवार निर्दोष, दोन छोट्या अधिकाऱ्यांवर खापर? February 17, 2026 Kanthak Suryatal पुणे येथे गाजलेल्या कथित जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले होते. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने तब्बल तीन महिन्यांच्या चौकशीनंतर सुमारे…