महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : याचिकेत दुरुस्तीसाठी उच्च न्यायालयाचा आठवड्याचा अवधी Kanthak SuryataleFebruary 6, 2026 एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची याचिका; कोठडीतील मृत्यू तपास प्रक्रियेतील कायदेशीर अस्पष्टतेचा मुद्दा न्यायालयासमोर परभणी(प्रतिनिधी)- येथील…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन Kanthak SuryataleFebruary 6, 2026 नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षाकरीता…
महाराष्ट्रशिक्षण उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना Kanthak SuryataleFebruary 6, 2026 नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती,…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या ;आयोजनासाठी इच्छुक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन Kanthak SuryataleFebruary 6, 2026 नांदेड – आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांसाठी आदिवासी क्षेत्रामध्ये…
खेळमहाराष्ट्र पोलीस अंमलदाराच्या मुलाची राज्यस्तरीय स्पर्धेत चमक; पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक Kanthak SuryataleFebruary 5, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पोलीस अंमलदाराच्या मुलाने…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत;शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन Kanthak SuryataleFebruary 4, 2026 नांदेड – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन Kanthak SuryataleFebruary 3, 2026 नांदेड – राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ पारदर्शक,…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन ; राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन Kanthak SuryataleFebruary 3, 2026 मुंबई – बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘अखिल…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी Kanthak SuryataleFebruary 2, 2026 मुंबई – राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी…
महाराष्ट्रराजकारणविश्लेषण राजकारणात तेरा दिवसांची परंपरा लागू नाही? सुतकासाठी वेळ नाही, सत्तेसाठी मात्र मुहूर्त! Kanthak SuryataleFebruary 2, 2026 टाइम्स ग्रुपच्या लोकसत्ता या मराठी दैनिकाने रविवारी पहिल्या पानावर विशेष संपादकीय प्रसिद्ध केले. लोकसत्तामध्ये पहिल्या…