Category: महाराष्ट्र

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल; नांदेडसह १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

नवी दिल्ली/मुंबई (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये नांदेड, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद-लातूर-बीड, औरंगाबाद-जालना, पुणे, ठाणे, नाशिक आदी मतदारसंघांचा…

गडकरींना शंभर कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना शिक्षा सुनावणारे न्यायाधीश नांदेडचे

नांदेड -(डॉ. अभयकुमार दांडगे)- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करून शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने जयेश पुजारी व अन्य दोन आरोपींना दोषी ठरवत…

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. १६ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार भारतीय पोलीस सेवा (IPS)…

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या आणि पदोन्नती जाहीर केल्या आहेत. १५ मे २०२६ रोजी जारी करण्यात…

सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी राज्य सरकारची समिती स्थापन

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय व्यक्ती व संस्थांची बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरील बदनामीवर…

पुणे येथील महिला सहायक पोलीस निरीक्षक अडकली  २८ लाखांच्या लाच जाळ्यात 

नशिबाचा फेरा! ‘कायद्याच्या रखवालदार’च लाचजाळ्यात — पुणे पोलिसांत खळबळ पुणे (प्रतिनिधी)- नशिब कधी कोणावर कसा पलटी मारेल याचा अंदाज कुणालाच नसतो… कालपर्यंत गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवणारी अधिकारीच आज कायद्याच्या जाळ्यात…

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

नांदेड – नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून, इलेक्ट्रॉनिक, ब्लूटूथ वापर बंदी करण्यासाठी परीक्षार्थींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. जर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या…

अति उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अति उष्णतेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एप्रिल–मे महिन्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक…

 कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गृह विभागाचा निर्णय; तात्काळ अंमलबजावणी

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; सातारा, पुणे, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत नवे चेहरे मुंबई – राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत गृह विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. सातारा, पुणे,…

एका घटनेला कट-कारस्थानाशी जोडून दाखवण्याचा धोका — नाशिक टीसीएस प्रकरण

आता या प्रकरणाचं शीर्षक काय सांगतं, ते आधी पाहूया. मुळात ही एक रिलेशनशिपशी संबंधित केस होती. त्या नातेसंबंधाचा तपास करण्याऐवजी, त्यामध्ये इतर अनेक बाबी जोडल्या गेल्या आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळंच…

error: Content is protected !!