Category: महत्वाच्या बातम्या

पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे 

• मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा • चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश • मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत • लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश • शेतकरी व नागरिकांनी…

सिडकोतील डोरोमॉन् हत्या;सहा जणांवर गुन्हा दाखल 

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू नगर, वाघाळा येथे एका २० वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.…

दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून खासदार बंडू जाधव माध्यमांवर संतापले

‘काजू-बदाम काय आम्ही आणून ठेवले का?’; छोट्या गोष्टीचे एवढे मोठे भांडवल कशाला? नांदेड (प्रतिनिधी):- दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत काजू-बदामाची मेजवानी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात…

दुष्काळाच्या उरावर काजू-बदामाचा ताव! नांदेडच्या एसी हॉलमध्ये वाळलेल्या जिवांची क्रूर थट्टा

८ जिल्ह्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत नेत्यांची ड्रायफ्रूट्सवर मेजवानी; शेतकरी उघड्यावर, तर लोकप्रतिनिधी वातानुकूलित कक्षात धुंद! दुष्काळाच्या झळा अन् काजू-बदामाची चव; नांदेडमधील बैठकीने उघड केले नेत्यांचे वास्तव! नांदेड (खास प्रतिनिधी) –…

दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव!

नांदेडच्या नियोजन भवनातील आढावा बैठकीवर सवाल; ‘शेतकऱ्यांच्या वेदनेचा आढावा की पाहुणचाराचा?’ नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या खंडाने होरपळत असताना, त्यांच्या संकटाचा आढावा घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी, दि. १९ सप्टेंबर रोजी…

जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा १ ऑक्टोबरपासून लागू

नांदेड अभिवक्ता संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हानिहाय निर्माण झालेला संभ्रम दूर नांदेड – जन्म व मृत्यूच्या विलंबित नोंदणीसंदर्भात Registration of Births and Deaths (Amendment) Act, 2026 प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत…

आणभाऊ साठे पुतळा विटंबना घरच्याच प्रताप आणि समाजात द्वेष 

नांदेड (प्रतिनिधी) -विद्वत्ता आणि विचारांचा सामना विचाराने करायचे सोडून थेट पुतळ्याच्या हातातील पुस्तकांशी युद्ध पुकारणाऱ्या महाभागांचा हा देश आहे! ज्या महान साहित्यरत्नाने आपल्या क्रांतीकारी साहित्यातून शोषित आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लेखणी…

आरक्षणाच्या आडून महिलांवर अश्लील भाष्य? माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या बेताल वक्तव्यावरून नांदेडमध्ये संतापाचा उद्रेक!

नांदेड (प्रतिनिधी) – सार्वजनिक व्यासपीठाचा ताबा घेत आरक्षणाच्या भाषेमागे महिलांबद्दलची अत्यंत विकृत आणि अश्लील मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात नांदेडमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. १३ सप्टेंबर…

आता नाही थांबणार! १५ दिवसांचा तुरुंगवास, येरवड्यातील तुफान गर्दी अन् प्रशासनाचे वाभाडे; संतोष पंडितांचा सडेतोड आवाज

आता नाही थांबणार – संतोष पंडितांचा तुरुंगवास, व्यवस्थेचे वाभाडे आणि सामान्याचा लढा सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक बोलणारे कार्यकर्ते संतोष पंडित यांना नुकतीच १५ दिवसांच्या न्यायालयीन आणि पोलीस कोठडीच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे…

नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी करा – किशोर तिवारी

नागपूर (प्रतिनिधी) – ₹४४९ प्रतिटनपासून ₹१,९५० प्रतिटनपर्यंत पैसा वाढला; हजारो सफाई कामगार असूनही नागपूरच्या रस्त्यावर कचरा – सत्ताधारी, विरोधक, प्रशासन आणि कंत्राटदारांनी आता प्रत्येक रुपयाचा व प्रत्येक टनाचा हिशेब द्यावा…

error: Content is protected !!