महत्वाच्या बातम्या फटाका ग्राउंड येथे अनोळखी पुरुषाची गळफास घेऊन आत्महत्या; वजीराबाद पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन September 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – हिंगोली गेट परिसरातील फटाका ग्राउंड येथील लिंबाच्या झाडाला एका अनोळखी पुरुषाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी किरिट सोमय्यांचा महापालिकेला सवाल September 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील नावात दुरुस्ती करण्याच्या नावाखाली राज्यभरात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. या प्रकरणाची गेल्या…
महत्वाच्या बातम्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी September 21, 2026 Kanthak Suryatal जनसंवाद उपक्रमातून १६ तक्रारदारांशी साधला थेट संवाद; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना परभणी (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडीअडचणी थेट जाणून घेऊन त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’ September 21, 2026 Kanthak Suryatal वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २१ ते २४ सप्टेंबर २०२६…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश विसर्जनानंतर गोदावरीत पोहणे जीवावर बेतले; दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत September 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी):- श्री गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीकाठी गेलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी विष्णूपुरी येथील काळेश्वर घाट परिसरात घडली. गणेश विसर्जनानंतर…
महत्वाच्या बातम्या डीआयजी शहाजी उमाप ॲक्शन मोडमध्ये; परभणी-हिंगोलीत जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून २३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त! September 20, 2026 Kanthak Suryatal दोस्ती मित्र मंडळाच्या नावाखाली बेकायदेशीर जुगार; जिंतूर आणि वसमतमध्ये पोलिसांचे छापे, वाहनांसह ४४ मोबाईल जप्त हिंगोली/परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी…
महत्वाच्या बातम्या ज्ञानेश कुमारांचा महान चमत्कार: सीजेआय आणि उपराष्ट्रपतींच्या पत्नींचे नाव मतदार यादीतून गायब! लोकशाहीवर डाका कोणी टाकला? September 20, 2026 Kanthak Suryatal ज्ञानोबांचा चमत्कार आणि निवडणूक आयोगाचे डिजिटल सर्कस सर्वोच्च न्यायालय की बॅडमिंटन कोर्ट? १५ महिने सुनावणी, पण निवडणूक आयोगाची मनमानी चालूच! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने दिल्लीत…
महत्वाच्या बातम्या ‘रक्षक’च बनले शिकार: पोलिसाची पिस्तूल आणि ३० काडतुसे पळवून चोरांचे पोलिसांनाच आव्हान! September 20, 2026 Kanthak Suryatal खाक्या पोलिसांचा, पण माल चोरांचा! नांदेडमध्ये चोरांनी पोलिसाचेच घर साफ करून उठवली खळबळ नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमधील कौठा भागातील रामबाग रेसिडेन्सी ही तशी उच्चभ्रू वस्ती मानली जाते, पण याच…
महत्वाच्या बातम्या सुरक्षारक्षकांशी हुज्जत अन् वसतिगृहावर दबाव; इंदूरच्या विद्यार्थ्यांनी भाजपचा राजकीय अहंकार कसा मोडून काढला? September 20, 2026 Kanthak Suryatal राहुल गांधींच्या सभेला १० लाख लोकांचा तुफान प्रतिसाद! सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले? मोदींच्या वाढदिवसाला दिवे न लावल्यास ५०० रुपयांचा दंड? आयआयएम जम्मूतील हुकूमशाही अन् इंदूरमधील युवा क्रांती! देशातील राजकीय पटलावर जेव्हा…
महत्वाच्या बातम्या बनावट लेटरहेड, शिक्का व स्वाक्षरी करून शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न; नायगावात एकाविरुद्ध गुन्हा September 19, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी) – संस्थेचे पदाधिकारी किंवा सभासद नसतानाही बनावट लेटरहेड, अध्यक्षपदाचा शिक्का व स्वाक्षरीचा वापर करून शिक्षण संस्थेची दिशाभूल केल्याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…