महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच Kanthak SuryataleSeptember 14, 2025 _राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन_ समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जायकवाडी प्रकल्पाचे 27 आणि विष्णुपूरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले Kanthak SuryataleSeptember 14, 2025September 14, 2025 गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी आज आणि पुढे सुध्दा दक्ष राहण्याची गरज नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने परत एकदा झोडपणे…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या बारसगावजवळ रात्री घडलेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू Kanthak SuryataleSeptember 14, 2025September 14, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 11 वाजेच्यासुमारास बारसगाव पाटीजवळ महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण भारत सरकारने खा.असदोद्दीन ओवेसी , खा.प्रियंका गांधी, खा.राहुल गांधी यांचे ऐकूनच संयुक्त राष्ट्र संघात प्लॅलेस्टाईनच्या हक्कात मतदान केले Kanthak SuryataleSeptember 14, 2025September 14, 2025 संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारत देशाने प्लॅलेस्टाईन देशाच्या स्वातंत्र्यासाठी मतदान केले. भारत सरकार किंवा भारत सरकारमधील…
महत्वाच्या बातम्याशेती स्वारातीम विद्यापीठातील मेगा जॉब फेअरला चांगला प्रतिसाद Kanthak SuryataleSeptember 13, 2025September 13, 2025 नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे आज १३…
नांदेडमहत्वाच्या बातम्या कृषीभूषण भगवान इंगोले यांची ओडिसा येथे नैसर्गिक योगिक शेती प्रशिक्षणार्थी म्हणून निवड Kanthak SuryataleSeptember 13, 2025 नांदेड : –ब्रह्मकुमारीज कृषी एवं ग्रामविकास प्रभाग व ओडिसा सरकार, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…
नांदेडमहत्वाच्या बातम्या शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने सहभागी होण्याचे समता परिषदेचे आवाहन Kanthak SuryataleSeptember 13, 2025 नांदेड (प्रतिनिधी) : येथील आंबेडकरवादी मिशनच्या वतीने आयोजित शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने मोठ्या संख्येने…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या मराठा समाजाच्या 21 विद्यार्थ्यांनी ओबसी संस्था चालकाच्या शाळेतून टी.सी.ची केली मागणी Kanthak SuryataleSeptember 13, 2025September 13, 2025 लोहा तालुक्यात मराठा-ओबीसी वाद पेटला नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने हैद्राबाद गॅजेट लागून करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’ Kanthak SuryataleSeptember 13, 2025 कंधार (प्रतिनिधी)-12 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवळ टोल नाक्याजवळ एक ट्रक पलटला त्यात…
क्राईममहत्वाच्या बातम्या 80 हजारांचे 3 लाख 50 हजार घेतले तरी 2 लाख शिल्लक Kanthak SuryataleSeptember 13, 2025September 13, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविरनगर येथे 80 हजारांचे 3 लाख 50 हजार रुपये घेवून अजून…