नांदेड महत्वाच्या बातम्या दहा हजारांची लाच घेणारा तलाठी वास्तव्यासाठी तुरूंगात October 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 हजारांची लाच स्विकारणारा तलाठी सध्या तरी तुरूंगात पाठविण्यात आला आहे. कारण हा मुळ घटनाक्रम बिलोली न्यायालयाचा आहे. बिलोली न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे नांदेड न्यायालयाकडे हे काम आले होते. 9 ऑक्टोबर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांनी एका युवकाला स्थानबध्द केले October 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अवैध शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे, दरोडा टाकणे, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारे समाजाला त्रास देणाऱ्या एका 29 वर्षीय युवकाला स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तो मंजुर…
क्राईम महत्वाच्या बातम्या भावाने केला भावाचा खून; मारेकऱ्याला जन्मठेप October 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शेतातील धुरा फोडण्याच्या कारणावरुन सख्या भावाचा विळा पोटात मारुन खून करणाऱ्या भावास भोकर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद समीर यांनी जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण गांधींना नाकारलं, मचाडोना स्वीकारलं: हेच का शांततेचं मापदंड? October 11, 2025 Kanthak Suryatal नोबेल शांतता पुरस्कार हा जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार आहे. जगात शांतता, मानवाधिकार, आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून या पुरस्काराच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नागरिकांनी खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या…
नांदेड महत्वाच्या बातम्या “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या भ्रष्टाचाराविरुध्द बातमी करणाऱ्या पत्रकार सोळंकेसोबत धक्काबुक्की October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारत दुरसंचार निगम कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्याच कार्यालयाच्या कर्मचाऱ्याने उघडकीस आणल्यानंतर त्याची बातमी करून बीएसएनएल अधिकारी अमित गुरदासानी यांना भेटण्यासाठी गेलेल्या पत्रकार धनंजय सोळंकेवर जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या भावांना सहआरोपी करण्याची मागणी October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सिमावृत्ती भागात असलेल्या एका गावात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासत एका अल्पवयीन बालिकेेवर अत्याचार केल्याप्रकरणी पद्मशाली समाजाच्यावतीने तहसील कार्यालय हदगावसमोर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाने पुरग्रस्तांसाठी जाहीर केला निधी पण नांदेडमध्ये जीआरची होळी October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने राज्यातील एकूण 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांमध्ये पुर आणि अतिवृष्टीने बाधीतांना विशेष मदत व काही सवलती जारी केल्या आहेत. दुर्देवाने त्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव नाही. याचा दोष व्यक्त…