Category: महत्वाच्या बातम्या

आठवा वेतन आयोग म्हणजे ‘गाजराच्या शेतात लाडूंचा वर्षाव!’

मागील काही तासांपासून कर-माध्यमांमध्ये “मोदीजींची भेट”, “मोदीजींमुळे कर्मचाऱ्यांचा लाभ” अशा प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. या बातम्यांमधून असं दाखवण्यात येत आहे की ही भेट शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी…

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार @150 एकता अभियानात सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन नांदेड :- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15…

अवैध रेती उत्खनन करणारे साहित्य नष्ट; नांदेड महसूल पथकाची कारवाई

63 लाख किंमतीचा मुद्देमाल नष्ट नांदेड(प्रतिनिधी)-दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल…

नांदेड जिल्ह्यात एक दिवसासाठी ऑरेंज अलर्ट

नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 13:04 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे.…

महाराष्ट्राचे सरकार चोरांचे सरकार-ऍड. प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील चोरांचे सरकार आहे. भल्याचे सरकार हवे असे तर देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीत बसण्याची ताकत तयार करा. बाकीच्या आपल्या मागण्या आपोआपच मंजुर होतील असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश…

ऍड. प्रकाश आंबेडकरांनी पोलीस अधिक्षकांना सांगितल्यानंतर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपुर्वीच एका अनुसूचित जातीच्या युवकाला आपल्या विवाहित मुलीवर प्रेम करतो म्हणून मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी मिळून त्याची धिंड काढली आणि पुढे त्या दोघांना…

वाळू माफियांसाठी खूश खबर… ; शहाजी उमाप प्रशिक्षणासाठी गेले आणि अफवा पसरली बदली होणार !

वाळू माफीयांवरच्या कार्यवाहीचे काय गमक नांदेड(प्रतिनिधी)-अतिवृष्टी आणि पावसाने यंदा वाळू माफीयांसाठी सुलभ परिस्थिती तयार करून दिली. त्यातच वाळू माफीयांसाठीचा दिवाळी बोनस असा ठरला की, परवा दि.27 ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरिक्षक…

छठ पूजा शो की शोभा? बनावट यमुना आणि सरकारची मोठी खेळी उघडकीस!

भारतात कोणताही सण-उत्सव असो आणि त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत नाहीत, असे घडतच नाही. मागील काही वर्षांपासून आपण पाहत आहोत की भारतासह जगभरात गाजणारी छठपूजा मोठ्या थाटामाटात साजरी…

‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘एकात्म मानव दर्शन’ परिसंवादाचे आयोजन

नांदेड –युवा पिढीला एकात्म मानव दर्शनाच्या लोक कल्याणकारी विचारांची प्रेरणा मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानावर…

भ्रष्टाचाराचा भंडाफोड! पत्नी, आई आणि मुलासकट चौघांवर गुन्हा नोंद–लोहा हादरले!

नांदेड (प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराचा काळा अध्याय पुन्हा एकदा उघडकीस! लोहा पंचायत समितीतील कनिष्ठ लेखा अधिकारी मधुकर बालाजी मोरे (वय 50) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत आणखी एक गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर…

error: Content is protected !!