Category: महत्वाच्या बातम्या

‘स्वारातीम’ विद्यापीठात एकता दिनानिमित्त कुलगुरूंनी दिली शपथ

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दिनाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात आयोजित या…

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचे आयोजन

जुना मोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत दौड नांदेड :– भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025…

सिस्टमच्या सडलेल्या भिंतीवर रोहितने रक्ताने लिहिला प्रश्नचिन्ह! सरकार सांगते एन्काऊंटर

रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने पवई येथील एका स्टुडिओमध्ये मुलांना ऑडिशनसाठी बोलवले. त्यातले 19 मुलांना त्याने बंधक बनवले; दोन मुलांना सोडले. त्यानंतर एक व्हिडिओ जाहीर केला ज्यात तो म्हणतो की तो…

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा नांदेड दौरा

नांदेड : –राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शनिवार 1 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 1 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर…

स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांनी निवडणुक आयोगाच्या नियमानुसारच खर्च करावा

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य निवडणुक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांना निवडणुकीच्या संदर्भाची आचारसंहिता किंवा त्यांनी किती खर्च करावा याबाबतच परिपत्रक राज्य निवडणुक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांनी नुकतेच प्रसिध्द केल आहे. सध्या स्थानिक…

“अमृत दुर्गोत्सव 2025”: छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

नांदेड :- राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत दुर्गोत्सव 2025”या राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने…

दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन विभागासह इतर ठिकाणी संपन्न

नांदेड :- राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस…

मंत्रालय की सचिवालय ?

कालच्या दोन बातम्यांचा परस्पर संबंध आहे. काल झालेल्या कॅबिनेटमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे वृत्त समोर आलं होतं. त्याचप्रमाणे आठव्या वेतन आयोगास केंद्राने मंजुरी दिल्यामुळे देशभरातील सुमारे ५० लाख…

इंदापूर तालुक्यातील  ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची NSUI पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती

इंदापूर :- काँग्रेस पक्षातील विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टूडेंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेच्या पुणे शहर व जिल्हाध्यक्षपदी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली…

वृक्षलागवड करून कुलगुरूंचा वाढदिवस साजरा

नांदेड– महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती श्री. आचार्य देवव्रत यांनी मंगळवारी (ता. २८ ऑक्टोबर) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी आभासी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येकाने आपला किंवा संस्थेतील कुणाचाही…

error: Content is protected !!