नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 13:04 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. Kanthak Suryatal Post Views: 790 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्राचे सरकार चोरांचे सरकार-ऍड. प्रकाश आंबेडकर अवैध रेती उत्खनन करणारे साहित्य नष्ट; नांदेड महसूल पथकाची कारवाई