Category: महत्वाच्या बातम्या

कोणत्याही महिन्याची 29 तारीख आम्हाला साहेबाच्या वाढदिवसाची आठवण करून देते

साहेब, तुम्हीच आमचे तारणहार, पालनहार, ऊध्दारकर्ते, विकास पुरूष,आमचे भाग्यविधाते,अशी अनेक उपाध्या आहेत, तुमचे नुसते नाव घेतले तरी आम्हाला वाटते ,आम्ही सकटमुक्त झालो…. पण साहेब,,ऊस्मानशाही मिल बंद झाली आणि शेकडो कुटूंब…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी नाही-सपकाळ

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रस पक्ष प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने मी नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलो असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत जो काही आघाडीचा निर्णय आहे तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला…

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उद्या ओबीसीचा महाएल्गार मोर्चा

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या काळ्या जीआरच्या विरोधात ओबीसी महाएल्गार मोर्चाचे आयोजन ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.29 रोज बुधवारी नवा मोंढा येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाची…

शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत-  जिल्हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी

नांदेड:- कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिक विविधीकरण, मुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन…

नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – सिंचनाच्या माध्यमातून शेतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारचे प्राधान्याचे विषय आहेत, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.…

दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

नांदेड – महाराष्ट्र राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत “दक्षता जनजागृती 2025″ दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आज लाचलुचपत प्रतिबंधक…

रेल्वेतून पळवली लॅपटॉप बॅग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;नांदेड रेल्वे पोलिसांची तत्पर कामगिरी

लॅपटॉप बॅग तक्रारदाराकडे सोपवली नांदेड –अजिंठा एक्स्प्रेसमधून हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान १८ ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास आयटी कंपनीत कार्यरत एका तरुणाची बॅग लॅपटॉपसह चोरीस गेली. नांदेड रेल्वे पोलिसांनी निरीक्षक पी.…

परस्पर विरोधी दरोड्याचे दोन गुन्हे भोकर शहरात दाखल

भोकर(प्रतिनिधी)-शहरातील शिवाजी चौक भागात दोन घटना अर्ध्या तासाच्या अंतरात घडल्या आणि त्या संदर्भाने दोन दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यातील फिर्यादी दुसऱ्या गुन्ह्यात आरेापी आहे. या उलट दुसऱ्या…

दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे माळाकोळी ता.लोहा येथे दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरला आहे. माळाकोळी येथे दोन घरात चोरी झाली असून एका घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. राहुल बळीराम कांबळे…

अज्ञात वाळू चोरांवर तीन गुन्हे दाखल; 17 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 28 ऑक्टोबर रोजी 3 अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करून जवळपास 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमधील आरोपी मात्र अज्ञात आहेत.…

error: Content is protected !!