अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक 1 07731 हैदराबाद – अजमेर 11.30 मंगळवार 02.15 गुरुवार 23.12.2025 2 07732 अजमेर – हैदराबाद 18.50 शनिवार 11.00 सोमवार 27.12.2025 या विशेष गाड्या सिकंदराबाद, माल्काज्गिरी, मेद्चाल, कामारेद्दी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मांडसौर, नीमच, चित्तोडगड, भीलवाडा, बिजयनगर, नसीराबाद आणि अजमेर या स्थानकांवर थांबणार आहेत. गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलीत, स्लीपर व जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश असेल. Kanthak Suryatal Post Views: 716 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उपविभागीय अधिकाऱ्यांची वर्षभरात मोठी कारवाई ; 23 गंभीर गुन्हेगार तडीपार ‘काव्यरेखा’ ह्या प्रथम कविता संग्रहाचे प्रकाशन