नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना दिल्या भेटी December 2, 2025 Kanthak Suryatal मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी साधला संवाद नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिवसभर लोहा, कंधार, भोकर, उमरी आणि मुदखेड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या संयुक्त कारवाईत १२ वाहनांवर ४५ हजारांचा दंड December 2, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, इतवारा वाहतूक विभाग आणि आरटीओ कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने आज दुपारी विशेष मोहीम राबवून वाहनचालकांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ४७ वाहनांची…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या वय १०६ वर्षीय आजीने केले उमरी नगर परिषद करिता केले मतदान December 2, 2025 Kanthak Suryatal उमरी – नांदेड जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत करिता आज दि. २ डिसेंबर रोजी मतदान करण्यात येत आहे. उमरी नगर परिषद येथील श्री अहिल्याबाई होळकर सभागृह येथे पद्मशाली समाजातील…
देश महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान December 2, 2025 Kanthak Suryatal भारतात दुसरे तर महाराष्ट्रात प्रथम डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या ए.आर.टी. केंद्राचे नाव देशपातळीवर नांदेड – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांनी घेतलेल्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन December 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाज बांधवानी कार्यक्रमास मोठया प्रमाणात उपस्थित राहावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350…
महत्वाच्या बातम्या काय झाडी, काय डोंगर… पण निवडणुकीत मात्र सर्वच ‘ओके’ नाही! December 2, 2025 Kanthak Suryatal एरवी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयाला डोक्यावर घेऊन नाचणारे भाजप नेते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 48 तास आधी थांबवण्याच्या निर्णयावर मात्र अचानक बिथरले. निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या नाहीत फक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवा नेते बंटी लांडगे यांनी स्वखर्चातून निर्माण केलेल्या त्रिपीटक बुध्दविहाराचा उद्घाटन सोहळा उत्साहात December 1, 2025 Kanthak Suryatal सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला प्रतिसाद नांदेड–शहरातील देगावचाळ भागात युवा नेते बंटी लांडगे यांनी स्वखर्चातून त्रिपीटक बुध्दविहार स्थापन केले असून दि.30 नोव्हेंबर रोजी बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व बुध्दविहार उद्घाटन…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानासाठी प्रशासन सज्ज December 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड -जिल्ह्यातील ११ नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 या कालावधीत मतदान करता…
नांदेड महत्वाच्या बातम्या नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी December 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना 26 नोव्हेंबर 2025…
नांदेड महत्वाच्या बातम्या अशोकसिंह हजारी यांचे दुःखद निधन December 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात…