नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई — गोदावरी नदीपात्रातून वाळू उत्खननावर छापा, ₹४८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)— नांदेड ग्रामीण पोलिसांनी मौजे असर्जन प्रकल्पाजवळ गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करून ₹४८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलिसांची ५२ म्हशी पकडल्या ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त November 11, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) — अर्धापूर पोलिसांनी आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पार्डी (म) शिवारातील टोल नाक्या जवळ कारवाई करत एका कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये म्हैस जातीची ५२ जनावरे अत्यंत…
महत्वाच्या बातम्या शिक्षण पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन “क” झोन क्रिकेट स्पर्धेत पीपल्स कॉलेजने अंतिम सामन्यात एस.जी. जी.एस. कॉलेजच्या महिला संघाचा पराभव करत विजयाची…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “लाल किल्ल्याजवळ स्फोट! डॉक्टर–इंजिनियरही दहशतीच्या खेळात? पोलिसांच्या जाळ्यात ‘हाय-टेक टेरर नेटवर्क’!” November 11, 2025 Kanthak Suryatal काल रात्री लाल किल्ल्याच्या जवळ एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात शासकीय माहितीप्रमाणे आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे पन्नास जण उपचार घेत आहेत.पोलीस अहवालानुसार काही पकडण्यात आलेले संशयित उच्चशिक्षित आहेत,…
नांदेड महत्वाच्या बातम्या कॉंगे्रस-वंचितची नगर परिषद निवडणुकीत आघाडी November 11, 2025 Kanthak Suryatal कॉंग्रेस-वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत खा.रविंद्र चव्हाणांची घोषणा नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. मात्र होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली स्वारातीम विद्यापीठ अंतर्गत हिवाळी – २०२५ परीक्षा सुरू November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२५ पदवी परीक्षा आज, दि. ११ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाल्या आहेत. परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील एकूण १२४…
नांदेड महत्वाच्या बातम्या ” कायाकल्प ” कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पिअर असेसमेंट संपन्न November 11, 2025 Kanthak Suryatal भोकर :- कॉलिटी अश्युरन्स या कार्यक्रमांतर्गत ” कायाकल्प ” या कार्यक्रमाचे नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत संस्थांचे पिअर असेसमेंट करण्याकरिता लातूर जिल्ह्यातील असेसर टीम असेसमेंट करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय भोकर…
नांदेड महत्वाच्या बातम्या इंटरसिटी ट्रेनमध्ये तरुणाचा खून; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड : उमरी–धर्माबाद मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासादरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणाचे नाव आतिश…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वे पोलीसाला चोरी प्रकरणात आता अटक होणार November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत लटकलेला रेल्वे पोलीसाच्या अटकेचा प्रश्न पहिले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 10 नोव्हेंबर रोजी निकाली काढला असून त्वरीत प्रभावाने रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत असलेला आरोपी अक्षय जितेंद्र मोरचुले यास त्वरीत प्रभावाने न्यायालयासमक्ष…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार संजीव तुकाराम कुलकर्णी यांना नांदेड क्लब निवडणुकीत मिळाले 417 मतदानापैकी फक्त 17 मतदान November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी यांना नांदेड क्लब निवडणुकीत फक्त 17 मते मिळाली आहेत. एकूण 417 मतदारांपैकी 17 मते म्हणजे 4.07 टक्के मतदान मिळवून पत्रकार संजीव तुकाराम…