Category: महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली…

यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन 

नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले…

कुंडलवाडी येथील जकात नाक्यावर 21 लाख 50 हजारांचे रोकड सापडले

कुंडलवाडी (प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील जकात नाका येथे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यातच दि.12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता…

संगणापूर हॉल्टवर अचानक बस रेड आणि अंबूश तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री एन. सुब्बा राव यांच्या देखरेखीखाली आणि नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले आणि नांदेड विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय…

स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला राष्ट्रीय स्तरावरील ‘महाकुंभ इनोव्हेशन समिट’मध्ये पारितोषिक

नवीन नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथे दि. ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या…

जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी;लोहा येथील एसएसटी पथकाला दिली भेट

नांदेड- जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रांवरील मूलभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी,…

किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील…

अकोला जिल्हा साहित्य संमेलनातून “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री २०२५-२६” पुरस्कार परभणीचे प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर

परभणी (प्रतिनिधी)- ७ वे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, मराठी भाषा विभाग मुंबई आणि तरुणाई फाऊंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५…

दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी, देखरेख व नूतनीकरणासाठी कार्यप्रणाली विहीत

संस्थानी वैध नोंदणी प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत नांदेड- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि नागरी समाज संघटनांकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 ते 53 नुसार…

हवाई सुरक्षेला धोका? दिल्ली आकाशात जीपीएस सिग्नल स्पूफिंगचा मोठा प्रकार

उत्तर-पश्चिम दिल्ली परिसरातून आलेल्या सिग्नलवर संशय दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मात्र, या घटनेच्या काही दिवस आधी म्हणजे सात…

error: Content is protected !!