हदगावमध्ये चालणारा अनैतिक व्यापार उधळून लावण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांच्या पथकाची कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-हदगावमध्ये चालणार्या अनैतिक व्यापारावर आळा घालण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात एक पथक…
