नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. बुधवार 28 जानेवारी रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पिंगळी जि. परभणी कडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 797 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणूक टाळा, व्यासपीठ मिळवा! नांदेड बारमध्ये संताप;बार असोसिएशन खासगी मालमत्ता नाही! एसटी मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व ; 31 जानेवारी 2026 सेवापुर्तीच्या निमित्ताने