Category: महत्वाच्या बातम्या

न्याय रडतोय… ममता बॅनर्जींचा सर्वोच्च न्यायालयात थेट एल्गार !  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः काळा कोट परिधान करून सर्वोच्च न्यायालयात एसआरआयच्या मुद्द्यावर थेट युक्तिवाद करत न्यायव्यवस्थेचे लक्ष वेधले. न्यायालयात उभे राहून त्यांनी ठाम शब्दांत सांगितले आज न्याय…

यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर ; रमाई विचारमंच आणि रमाई जयंती मंडळ जवळा यांचा संयुक्त उपक्रम

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दक्षिण अंतर्गत माता रमाई विचार मंच, जवळा व माता रमाई जयंती मंडळ, जवळा यांच्या वतीने दिले जाणारे यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये…

जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई ; बिलोली येथे चार विनानंबर हायवा पकडून कारवाई

नांदेड – बिलोली येथे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विनानंबरचे चार हायवा वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई केली. ही वाहने विनापरवाना व अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही धडक कारवाई…

मानव कल्याणासाठी विश्र्वशांती महायज्ञ-केदार जगद्गुरु

नांदेड (प्रतिनिधी)-गोपाळचावडी परिसरात असलेल्या श्री गुरु दशमुखाश्रम, भीमाशंकर नगर येथे येत्या दि. 5 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार्‌या विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु केदार पीठाधीश्वर यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवास आज दि.5…

विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप 

नांदेड – इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे महादेव पिंपळगाव येथे दि. २८ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष श्रमसंस्कार…

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड – कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायाला मदत करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या कारागिरांना विविध…

शुक्रवारी ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन’ कार्यशाळा

नांदेड – राज्यात निर्यात क्षेत्रास चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यात येत…

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

स्वारातीम विद्यापीठाकडून विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम पद्धत…

जागतिक कर्करोग दिन  ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

भोकर – आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत;शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन 

नांदेड – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करुन देण्याची योजना…

error: Content is protected !!