Category: महत्वाच्या बातम्या

विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान 

मुख्य संयोजकपदी शिवाजीराव गावंडे ; राज्य संघटकांची पत्रकार परिषदेत घोषणा नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नांदेड येथे होऊ घातलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व…

दिव्यांग प्रमाणपत्रातील फरक शिक्षिकेला भोवला ; निलंबन

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतापुर ता.मुखेड येथील एका महिला शिक्षिकेचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर ते 40 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले तेंव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी…

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

नांदेड – राज्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाच्या अनुषंगाने राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांनी नांदेड जिल्ह्याचा विशेष दौरा केला.…

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

शिख धर्मियांचा एक मोठा उपक्रम साजरा करताना या धर्माने विविध क्षेत्रात दिलेले योगदान आपण बघितले पाहिजे. त्यात सेवा आणि निस्वार्थ सेवा याकडे आपण लक्ष द्यायलाच हवे. पूर असो वा भूकंप…

खालचे पोलीस अधिकारी झोपेत असतानाच वरच्या पोलीस पथकाचा जागता धडा : एक कोटींचा गुटखा जप्त, पण प्रश्न अजूनही हवेत 

नांदेड/हिंगोली (प्रतिनिधी)- नांदेड येथील पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा गुटखा तसेच एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

मनरेगाच्या जागी जीएमजी; ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार चालणा-खा.अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबरमध्ये संसदीय अधिवेशनात पारीत करण्यात आलेल्या जीएमजी कायदा 2025 यामध्ये आता नव्याने ग्रामीण भागातील रोजगारांना हक्काचे रोजगार मिळण्यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. मुळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना…

किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करू नका – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

नांदेड, दि. १९ जानेवारी : सध्या वातावरणातील बदलामुळे अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप व घसा खवखवणे यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र अशा आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक नागरिक…

दिव्यांग सक्षमीकरणासाठी समाजाने ठामपणे पुढे यावे – शरद देशपांडे

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन नांदेड = दिव्यांगता ही उणीव नसून दृष्टीपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्येही इतरांप्रमाणेच प्रगती करण्याची क्षमता असून, त्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे…

माजी सैनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

31 मार्चनंतर सर्व सेवा ऑनलाईन – निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर नांदेड – जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे…

बालविवाहमुक्तीसाठी चिमुकल्यांची सायकल शर्यत

लेक वाचवा लेक शिकवा अभियान; जनजागृती करण्यास चिमुकले सरसावले नांदेड- जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अल्पवयीन मुलामुलींचे विवाह होत असतील तर त्यासंबंधीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. त्यामुळे…

error: Content is protected !!