Category: महत्वाच्या बातम्या

महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं, रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा

नांदेड – हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहीब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महानगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026…

बसमधून महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे मंगळसूत्र लंपास

देगलूर (प्रतिनिधी) – जुने बस स्थानक देगलूर येथून करडखेडकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली…

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम नांदेड – हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम…

शासकीय अधिसूचना जारी ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

नवी दिल्ली – देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार…

अब समय आ गया है हजूर साहिब की हजूरी सिक्खी को पूरे विश्व के सामने प्रदर्शित करने का।

अब केवल कहने का नहीं, जीकर दिखाने का समय आ गया है। जो हम हरदम नियमित रुप से जी रहे है अब इतिहास को याद करने का नहीं, इतिहास रचने…

किनवट येथे बोलींचा जागर कार्यक्रम संपन्न 

किनवट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सरस्वती विद्यामंदिर…

नांदेड जिल्ह्याच्या 732 कोटी 26 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न या वित्तीय वर्षातील निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश नांदेड – नांदेड जिल्ह्याच्या सन 2026-27 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 732 कोटी…

खा.अशोक चव्हाणांनी घेतला महापालिका कामकाजाचा आढावा

नांदेड(प्रतिनिधी)- नुकत्याच पार पडलेल्या मनपा सार्वत्रिक निवडणूकी नंतर महापालिकेच्या कामाजाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खा.अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दि.22 जानेवारी 2026 रोजी महापालिका मुख्यालयास भेट…

नांदेडचे महापौर पद सर्व साधारण महिलेसाठी आरक्षीत; नवीन चेहरा की अनुभवी महिलेला मिळणार संधी?

नांदेड (प्रतिनिधी)-महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगर विकास विभागाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. ही सोडत ना.माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण दि.22 रोज गुरुवारी काढण्यात…

हिंद दी चादर या कार्यक्रमाचे सुरक्षा प्रमुख डॉ.मनोजकुमार शर्मा

उद्या नांदेड दाखल होतील नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये साजरा होणार्‍या हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

error: Content is protected !!