देश महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल ; देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे January 22, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0.’ या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आनंदनगरीतून बालकांनी अनुभवले नफ्यातोट्याचे प्रात्यक्षिक January 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. ‘कमवा व शिका’ या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांनी ‘आनंद नगरी’ या बाल महोत्सवाचे आयोजन केले होते. शिक्षकांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या 24 व 25 जानेवारीचा प्रवास बंद रस्ते पाहून नांदेडच्या नागरिकांनी करावा January 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड – “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांनी शेवग्यापासून तयार केलेल्या पावडर, बिस्कीटाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आस्वाद January 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड – स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्यापासून तयार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायी पावडर व बिस्कीट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले…
देश महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम January 22, 2026 Kanthak Suryatal ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित छत्रपती संभाजीनगर – सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा January 21, 2026 Kanthak Suryatal दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे नांदेड – ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर सज्ज ; आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग व एंडोस्कोपी तपासणी January 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाने…
महत्वाच्या बातम्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांचा पूर्णा रेल्वे स्थानकवर पाहणी दौरा January 21, 2026 Kanthak Suryatal पूर्णा – नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पूर्णा रेल्वे स्थानकास तपासणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वेच्या विविध महत्त्वाच्या सुविधा तसेच…
नांदेड महत्वाच्या बातम्या तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड विभागाची नवी कामगिरी, ₹ 11.06 कोटी उत्पन्नासह नवा बेंचमार्क January 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय कामगिरी करत एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ₹ 11.06 कोटी इतके उत्पन्न मिळविले आहे. ही कामगिरी मागील…
देश महत्वाच्या बातम्या शिवसेना कोणाची? उत्तर टाळले, तारीख वाढली January 21, 2026 Kanthak Suryatal दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष नेमका कोणाचा आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाच्या हाती जाणार, यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधीच्या अंतिम निकालासाठी सुनावणी सुरू होणार होती. राजकीय वर्तुळात या…